By  
on  

पाहा Video : अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांच्या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण

अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांच्या लग्नसोहळ्याचे विविध कार्यक्रम सध्या पार पडत आहेत. यातच सोशल मिडीयावर त्यांच्या लग्नाच्या विधीचे खास क्षण चर्चेत आले आहेत. 

या लग्नसोहळ्यासाठी अभिज्ञा आणि मेहुल यांनी खास पारंपारिक वेशभुषा केली आहे.

या विवाहसोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली आहे. 

 

अभिनेत्री तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे, नम्रता आवटे, रेश्मा शिंदे यांच्यासह अनेक कलाकार या लग्नसोहळ्याला उपस्थित आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive