पाहा Photo : अभिनेत्री स्पृहा जोशीचा साडी लुक, संक्रांतीच्या निमित्ताने शेयर केले खास फोटो

By  
on  

संक्रांतीच्या निमित्ताने काळ्या रंगाला फार महत्त्व असते. म्हणूनच अनेक जण या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. तर महिला मंडळ काळ्या साड्या नेसतात. यातच मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर काही अभिनेत्रींनी त्यांचे साडी लुक शेयर केले आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशीनेही सोशल मिडीयावर काळ्या रंगाच्या साडीतली खास फोटो शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये स्पृहाचा रेट्रो सारखा लुक पाहायला मिळतोय. काळ्या पांढऱ्या पट्ट्यांची साडी, त्यावर केसात माळेलेले लाल गुलाब असा हा सुंदर लुक आहे.

चाहत्यांना आणि तिच्या फॉलोअर्सना खास मकार संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी स्पृहाने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये स्पृहाचा सुंदर लुक पाहायला मिळतोय.

Recommended

Loading...
Share