By miss moon | 14-Jan-2021
पाहा Photo : अभिनेत्री स्पृहा जोशीचा साडी लुक, संक्रांतीच्या निमित्ताने शेयर केले खास फोटो
संक्रांतीच्या निमित्ताने काळ्या रंगाला फार महत्त्व असते. म्हणूनच अनेक जण या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. तर महिला मंडळ काळ्या साड्या नेसतात. यातच मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर काही अभिनेत्रींनी.....