By  
on  

पाहा Video : अभिनेत्री श्रुती मराठेला या गोष्टीने मिळतो आनंद

अभिनेत्री श्रुती मराठेचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. श्रुतीने एखादा फोटो किंवा व्हिडीओ शेयर केला की त्याची चर्चा होते. श्रुतीने नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओही चर्चेत आला आहे. या व्हिडीओत श्रुती समुद्रकिनारी सायकल चालवताना दिसत आहे.

श्रुतीचं या पोस्टमधील कॅप्शन लक्षवेधी ठरतय. यात ती तिला आनंद देणाऱ्या गोष्टीविषयी सांगतेय. तर समुद्रकिनारी सायकल चालवणं श्रुतीला आवडतं. आणि हीच गोष्ट तिला प्रचंड आनंद देत असल्याचं ती या पोस्टमधून सांगतेय. 

 

श्रुती मराठे ही सोशल मिडीयावर चांगलीच सक्रिय असते. श्रुतीचे अनेक व्हिडीओ हे सोशल मिडीयावर चर्चेत असतात. श्रुतीच्या या व्हिडीओलाही चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive