By  
on  

पाहा Video : श्रेयस तळपदेच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला हा अभिनेता

नुकताच अभिनेता श्रेयस तळपदेचा वाढदिवस पार पडला. यावेळी त्याच्या मित्रपरिवाराने त्याची भेट घेतली. यावेळी श्रेयसला शुभेच्छा देण्यासाठी त्याची मित्रमंडळीही हजर होती. यावेळी श्रेयसच्या एका खास मित्रानेही हजेरी लावली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sushant Shelar (@theshelar)

 

अभिनेता सुशांत शेलारनेही या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये खास हजेरी लावली होती. सुशांतने सोशल मिडीयावर याविषयी खास पोस्ट केली आहे.यावेळी सुशांत त्याची मुलगी आणि पत्निसोबत या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता. यावेळी केक कटिंगदरम्याने सुशांतने आपला मित्र श्रेयसला केक भरवुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

या पोस्टमधून सुशांत शेलार आणि श्रेयस तळपदेची खास मैत्री पाहायला मिळतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive