By miss moon | 27-Jan-2022

श्रेयस तळपदेला या खास व्यक्तिकडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता श्रेयस तळपदेवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षावर होतोय. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून श्रेयस सध्या प्रेक्षकांची मनं जिंकतोय. मात्र या मालिकेतील कलाकारांची मनही श्रेयसने जिंकली आहेत. म्हणूनच वाढदिवसानिमित्ताने या मालिकेतील कलाकारांनी.....

Read More

By Ms Moon | 28-Sep-2021

पाहा Photos : अभिनेत्रींइतकीच सुंदर आहे श्रेयस तळपदेची पत्नी

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून सर्वांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदेने ब-याच मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलंय. त्याने साकारलेली यशची दिलखुलास भूमिका प्रेक्षकांना देखील खूपच भावली आहे.या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड.....

Read More

By miss moon | 26-Aug-2021

श्रेयस आणि प्रार्थनाने अशी केली शीर्षक गीताची तयारी, पाहा डान्स रिहर्सलचा व्हिडीओ

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे कलाकार झळकतायत. तब्बल 17 वर्षांनी श्रेयस मराठी टेलिव्हिजनवर झळकतोय तर प्रार्थनाने या मालिकेतून मराठी टेलिव्हिजन डेब्यू केलाय......

Read More

By miss moon | 21-Aug-2021

पाहा Video : 'माझी तुझी रेशीगाठ' मालिकेच्या शीर्षक गाण्यात श्रेयस - प्रार्थनाचा रोमँटिक डान्स

‘माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे हे कलाकार झळकणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना आणि श्रेयस.....

Read More

By miss moon | 13-Aug-2021

या कारणामुळे अभिनेता श्रेयस तळपदेसाठी ऑगस्ट महिना आहे खूप खास

'माझी तुझी रेशीमगाठ' या आगामी मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे हा मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहेत. तर श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील या मालिकेतून टेलिव्हिजनवर कमबॅक करतेय. या मालिकेचे प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर.....

Read More

By miss moon | 11-Aug-2021

पाहा Video : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत प्रार्थना - श्रेयसची दिसतेय अशी केमिस्ट्री

झी मराठी वाहिनीवर लवकरच नव्या मालिकांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. प्रेक्षकांचे आवडते कलाकार या आगामी नव्या मालिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत. यापैकीच एक मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. या मालिकेची प्रेक्षकांना.....

Read More

By miss moon | 28-Jan-2021

पाहा Video : श्रेयस तळपदेच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला हा अभिनेता

नुकताच अभिनेता श्रेयस तळपदेचा वाढदिवस पार पडला. यावेळी त्याच्या मित्रपरिवाराने त्याची भेट घेतली. यावेळी श्रेयसला शुभेच्छा देण्यासाठी त्याची मित्रमंडळीही हजर होती. यावेळी श्रेयसच्या एका खास मित्रानेही हजेरी लावली होती. 

       
Read More

By miss moon | 03-Sep-2020

पाहा Video : श्रेयस तळपदेचा हा कॉमेडी व्हिडीओ पाहून तुम्ही देखील हसून हसून लोटपोट व्हाल

लॉकडाउनच्या काळात अनेक सेलिब्रिटी सोशल मिडीयावर मजेशीर व्हिडीओ पोस्ट करताना दिसले. या काळात सोशल मिडीयावर विविध ट्रेंड पाहायाला मिळाले होते. त्यातच अभिनेता श्रेयस तळपदेने लॉकडाउनच्या काळात काही मजेशी व्हिडीओही शुट.....

Read More

By miss moon | 25-Aug-2020

श्रेयस तळपदेच्या या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाला झाली 15 वर्षे पूर्ण

अभिनेता श्रेयस तळपदेने सोशल मिडीयावर नुकतच त्याच्या करियमधील महत्त्वाच्या सिनेमाची आठवण करून दिली आहे. श्रेयसच्या इकबाल या हिंदी सिनेमाला नुकतीच तब्बल 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने श्रेयसने सोशल.....

Read More

By Ms Moon | 08-Jun-2020

 बापरे ! श्रेयस तळपदेच्या हातात बंदूक ? पाहा हा फोटो केला शेयर

आपलं लहानपण हे कायम आठवणींचा साठा असतो. या आठवणी हळूहळू धुसर होत असल्या तरी त्या आठवणी आनंद देऊन जातात. सध्याच्या लॉकडाउनच्या आणि कोरोनाग्रस्त परिस्थितीत घरात बसलेल्या बहुतांश लोकांना त्यांचं लहानपण.....

Read More

By Ms Moon | 11-May-2020

 श्रेयस तळपदेने शेयर केली 1996मध्ये केलेल्या या नाटाकाची आठवण

लॉकडाउनच्या या काळात मनोरंजन विश्वातील चित्रीकरण, कामं बंद आहेत. पण कलाकार मंडळी घरात बसूनही काहीना काही गोष्टी करत आहेत. बहुतांश कलाकार त्यांचे व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत. तर.....

Read More

By Ms Moon | 08-May-2020

अभिनेता श्रेयस तळपदेने शेयर केली त्याच्या पहिल्या मराठी सिनेमाची ही आठवण

जुन्या आठवणींमध्ये डोकावणं आणि त्यातून ते सोनेरी क्षण पुन्हा अनुभवणं याजी मजा काही वेगळीच असते. लॉकडाउनमध्ये कित्येक कलाकार सध्या हेच करत आहेत. जुने फोटो, त्या फोटोतल्या आठवणी आणि काही खास.....

Read More

By Ms Moon | 01-May-2020

 ऐन लॉकडाउनमध्ये श्रेयसच्या डोळ्याला दुखापत

लॉकडाउनमध्ये सध्या सगळे घरीच आहेत. यानिमित्ताने कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी सगळ्यांना मिळाली आहे. मात्र सध्याच्या परिस्थिती स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे हे तेवढच खरय. त्यातच जरी घरात बसूनच.....

Read More

By Prerana Jangam | 13-Feb-2020

Movie Review : कसा आहे 'प्रवास' हा मराठी सिनेमा , पाहा रिव्ह्यू

शशांक उदापुरकर लिखीत आणि दिग्दर्शित प्रवास सिनेमात प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात काही प्रसिद्ध कलाकार पाहुणे कलाकार म्हणून काम करत आहेत. या सिनेमाच्या.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 21-Jul-2019

Photos : श्रेयस तळपदे पत्नी दीप्तीसोबत एंजॉय करत आहे लायन किंगचं यश

सध्या श्रेयस तळपदे भलताच खुश आहे. याला कारण आहे लायन किंग सिनेमाचं यश. श्रेयसने या सिनेमातील एका पात्राला आपला आवाज दिला आहे या सिनेमात श्रेयसने टिमॉन या पात्राला आवाज दिला.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 09-Jul-2019

श्रेयस तळपदेच्या पत्नीसोबत घडला हा प्रकार, ट्वीट करून केलं शेअर

श्रेयस तळपदेने अलीकडेच ट्वीट करून चाहत्यांना एक विनंती केली आहे. त्याची पत्नी दीप्ती तळपदेच्या नावे फेक अकाउंट चालवलं जात आहे. विशेष म्हणजे हे फेक अकाउंट दीप्तीच्या नावाने आहेच. पण या.....

Read More

By | 18-Mar-2019

श्रेयस तळपदेच्या खांदयाला झाली दुखापत, या चित्रीकरणावेळी झाली दुखापत

श्रेयस तळपदे हा हरहुरी अभिनेता आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक उत्तम व्यक्तिरेखा साकारण्याचा मानही त्याने मिळवला आहे. श्रेयस सध्या ‘माय नेम इज लखन’ या मलिकेत लखनची व्यक्तिरेखा साकारत आहे......

Read More

By | 16-Dec-2018

रोहित शेट्टी या सिनेमाद्वारे धुमाकुळ घालण्यास पुन्हा सज्ज

एका फिल्म फ्रेंचाईजीचे अनेक भाग रिलीज होणं हे हॉलिवूडमध्येही सर्रास घडतं. पण आता बॉलिवूड्करांनीही ही किमया साधली आहे. सलग चार भाग प्रेक्षकांसमोर आणणारी ‘गोलमाल’ या फ्रँचाईजीचा आता पाचवा भाग प्रेक्षकांचं.....

Read More

By | 06-Dec-2018

Oh God अजून एक रिमीक्स गाणं; पाहा 'ऑंख मारे'वर कोण थिरकतायत सारा-रणवीरसह

'ऑंख मारे..ओ लडकी ऑंख मारे' या ९० च्या दशकातील सुपरहिट गाण्याच्या रिमीक्स व्हर्जनवर सारा अली खान आणि रणवीर सिंह सिंबाची जोडी थिरकताना पाहायला मिळतेय. 'ऑंख मारे' हे रोहित शेट्टीच्या बहुचर्चित आणि.....

Read More