By | 24-May-2019
पराभवानंतरही उर्मिला मांतोडकरने मानले तिला मतदान करणा-या मतदारांचे आभार
अभिनेत्री उर्मिला मांतोडकरनेही उत्तर मुंबईमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढवली होती. पण तिला गोपाळ शेट्टींविरोधात पराभव पत्करावा लागला. पण उर्मिलाने या पराभवाला अत्यंत खिलाडूवृत्तीने घेतलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ उपलोड.....