By  
on  

पाहा Photos : ही अभिनेत्री फॅमिलीसोबत मनालीमध्ये अशी लुटतेय सुट्टीची मजा

अभिनेत्री सोनाली खरे सध्या परिवारासोबत सुट्टीची मजा लुटताना दिसत आहे. यासाठी सोनाली तिच्या परिवारासोबत मनालीमध्ये ही सुट्टी एन्जॉय करतेय. पति बिजय आनंद आणि मुलीसोबत सोनाली मनालीच्या निसर्गरम्य वातावरणात चांगलीच रमलेली दिसतेय.

सोनालीने या खास ट्रीपचे काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. बर्फाळ ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात हा परिवार चांगलीच मजा लुटताना दिसत आहे. याशिवाय सोनालीने खास कॅप्शनलही लिहीले आहे. ती लिहीते की, "अविश्वसनीय भारत इतका नेत्रदीपक असताना कुणाला युरोपमध्ये हॉलिडे हवाय." 

तेव्हा भारताबाहेर न जाता भारतातच सोनाली आणि तिचा परिवार सुट्टीची अशी मजा लुटताना दिसत आहे. मनालीमध्ये अनेक एडवेंचर स्पोर्ट्सचाही ते आनंद लुटत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive