By miss moon | 27-Jul-2021

पाहा Photos : गश्मीर महाजनी आणि फॅमिलीचा पोल्का डॉट मॅचिंग लुक

मराठी आणि हिंदी सिनेमा आणि मालिकांमधून एक वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता गश्मीर महाजनीचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनय, फिटनेस आणि लुक्समुळे गश्मीर हा प्रेक्षकांचं कायम लक्ष वेधून घेतो. सोशल मिडीयावरही.....

Read More

By miss moon | 26-May-2021

पाहा Photos : सिद्धार्थ जाधवने साजरा केला आई-वडीलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस

आपल्या आई-वडीलांचा वाढदिवस किंवा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आपल्या सगळ्यांसाठी खास असतो. हा खास दिवस साजरा करण्यासाठीचा उत्साह काही वेगळाच असतो. असाच खास दिवस अभिनेता सिद्धार्थ जाधवने साजरा केलाय.

सिद्धार्थ जाधवने त्याच्या.....

Read More

By miss moon | 06-Apr-2021

अभिनेते प्रशांत दामले यांनी कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस

अभिनेते प्रशांत दामले यांचा नुकताच वाढदिवस झाला. नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमातून प्रशांत दामले यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावेळी प्रशांत यांनी कुटुंबासोबत वाढदिवस.....

Read More

By miss moon | 02-Apr-2021

माधुरीने केलं खास कँडल लाईट डिनर, मालदीवमध्ये फॅमिलीसोबत लुटतेय सुट्टीची मजा

कामातून थोडासा ब्रेक घेऊन सुट्टीची मजा लुटत प्रवास किंवा भटकंती करायला अनेकांना आवडतं. अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही सध्या असच केलं आहे.  धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने सध्या मालदीवमध्ये आहे. माधुरी मालदीवमध्ये.....

Read More

By miss moon | 16-Mar-2021

'आई कुठे काय करते' मालिका पार करणार 300 भागांचा टप्पा

आई कुठे काय करते या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. ही एक कौटुंबिक मालिका असून अनेकांना आपल्या आईची.....

Read More

By miss moon | 15-Mar-2021

पाहा Photos : ही अभिनेत्री फॅमिलीसोबत मनालीमध्ये अशी लुटतेय सुट्टीची मजा

अभिनेत्री सोनाली खरे सध्या परिवारासोबत सुट्टीची मजा लुटताना दिसत आहे. यासाठी सोनाली तिच्या परिवारासोबत मनालीमध्ये ही सुट्टी एन्जॉय करतेय. पति बिजय आनंद आणि मुलीसोबत सोनाली मनालीच्या निसर्गरम्य वातावरणात चांगलीच रमलेली.....

Read More

By miss moon | 25-Dec-2020

पाहा Video : मुलगी आणि पत्नीसोबत पुष्कर जोग असा साजरा करतोय ख्रिसमस

देशासह जगभरात आज ख्रिसमसचा म्हणजेचा नाताळ सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. सोशल मिडीयावर तर ख्रिसमस ट्रीच्या पोस्ट आणि सेलिब्रेशनचे फोटो पाहायला मिळत आहेत. यातच मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्या उत्साहात नाताळ साजरा.....

Read More

By miss moon | 02-Dec-2020

अभिनेत्री ईशा केसकरने तिच्या बाबांसाठी केली ही खास पोस्ट

अभिनेत्री ईशा केसकरने तिच्या वडिलांसाठी सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. ईशा नुकतीच तिच्या आईसोबत गोव्या गेली असताना तिने बीचवर आईसोबत आनंद लुटला. मात्र यावेळी तिने बाबांसाठी एक खास गोष्ट.....

Read More

By miss moon | 26-Nov-2020

अमृता खानविलकरचे बहिणीसोबतचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ? , बहिणीच्या वाढदिवसाला केली खास पोस्ट

अभिनेत्री अमृता खानविलकरने बहीण आदितीच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट केली आहे. अमृताने या पोस्टमध्ये बहिणीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये अमृताचे तिच्या बहिणीसोबतचे लहानपणीचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत.

एवढच नाही तर.....

Read More

By miss moon | 19-Nov-2020

पाहा Photos : बहिणीच्या केळवणाला अभिनेत्री स्पृहा जोशीचा मराठमोळा साज

अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या कविता, कवितांचे व्हिडीओ यासह विविध गोष्टी सोशल मिडीयावर शेयर करते. स्पृहाने नुकतेच काही खास क्षण शेयर केले आहेत. या पोस्टमध्ये स्पृहाने बहिणीच्या केळवणाचे फोटो शेयर केले.....

Read More

By miss moon | 18-Nov-2020

मृण्मयी आणि बहिण गौतमी देशपांडेने अशी साजरी केली दिवाळी

दिवाळीच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन केलं. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने देखील तिच्या परिवारासोबत दिवाळीचं सेलिब्रेशन केलं आहे. मग ही दिवाळी बहिण गौतमी देशपांडे शिवाय कशी साजरी होणार ? तर.....

Read More

By miss moon | 17-Nov-2020

अभिनेता शशांक केतकरने शेयर केली ही आठवण, म्हणतो "आम्ही तेव्हाचे आणि आत्ताचे"

दिवाळी आणि भाऊबीजेच्या निमित्ताने सोशल मिडीयावर अनेकांचे भावा-बहिणींचे फोटो, फॅमिली गेटटुगेदरचे फोटो पाहायला मिळत आहेत. यातच अनेक सेलिब्रिटींनी भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणींसोबतचे तर काहींनी भावांसोबतचे फोटो शेयर केले आहेत.

अभिनेता शशांक केतकरने.....

Read More

By miss moon | 16-Nov-2020

पाहा Video : अभिनेत्री अमृता खानविलकरने पाडव्याला शेयर केला हा खास व्हिडीओ

मनोरंजन विश्वातील कलाकारही दिवाळी आणि पाडव्याचं सेलिब्रेशन करत आहेत. दिवाळीत अनेक कलाकार मंडळी घरातच असल्याने त्यांना परिवारासोबत दिवाळीचा आनंद लुटता येतोय. अभिनेत्री अमृता खानविलकरही तिच्या कुटुंबासोत दिवाळीचं सेलिब्रेशन करतेय.

पाडव्याच्या निमित्ताने.....

Read More

By miss moon | 14-Oct-2020

प्रियदर्शनच्या या गोष्टीला झालं 1 वर्ष पूर्ण, आपल्या माणसांचे मानले आभार

आपलं स्वत:चं घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. अभिनेता, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवनेही नवं घर घेण्याची इच्छा एक वर्षांपूर्वी पूर्ण केली. नुकतच त्याच्या नवीन घराला एक वर्ष पूर्ण झालं आहेत. याच निमित्ताने.....

Read More

By miss moon | 25-Sep-2020

परिवारासोबत सुनील बर्वे यांनी असा लुटला निसर्गाचा आनंद

सध्या कोरोनाग्रस्त काळात लॉकडाउनपासून अनलॉकपर्यंत अनेक मंडळी घरात बसून कंटाळले आहेत. म्हणूनच काहींनी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. अभिनेता सुनील बर्वे आणि त्यांचा परिवार बऱ्याच दिवसांपासून.....

Read More

By miss moon | 23-Aug-2020

पाहा Photos : स्पृहा जोशीचा साडी लुक, दिसली फेस्टिव्ह लुकमध्ये

सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. यातच मनोरंज विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर फेस्टिव्ह लुकमधील त्यांचे फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. कलाकारांचे त्यांच्या परिवारासोबतच्या पोस्ट सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशीने.....

Read More

By miss moon | 23-Aug-2020

दिग्दर्शक रवी जाधव यांनी परिवारासोबत असा साजरा केला गणेशोत्सव

कोरोनाग्रस्त परिस्थितीतही यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतिने साजरा होताना पाहायला मिळतोय. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडे दरवर्षी दीड दिवसांचे बाप्पा विराजमान असतात. रवी जाधव हे अनेक वर्षांपासून घरातच बाप्पाची मूर्ती तयार.....

Read More

By miss moon | 12-Jul-2020

जिथे 'टी' तिथे मी, म्हणतोय अभिनेता स्वप्निल जोशी

सध्या लॉकडाउनच्या काळात कित्येकांना कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली. कामाला सुरुवात झाली असली तरी काही अजूनही आपल्या परिवारासोबत घरात वेळ घालवत आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशी देखील त्याची पत्नि, एक मुलगी,.....

Read More

By miss moon | 26-Jun-2020

लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी केली शेतात भातलावणी  

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे यांनी मुळशी तालुक्यातील जातेडे या त्यांच्या गावात नुकतच त्यांचे वडील विठ्ठल तरडे, आई रुक्मिणी, पत्नी स्नेहल, बंधू योगेश तरडे आणि कुटुंबियांसोबत भात लावणी केली. 'शेती विकायची.....

Read More