By  
on  

संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारित असलेल्या ‘हुतात्मा’ वेबसिरीजचं स्क्रिनिंग उत्साहात

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा हा इतिहास आता वेबसिरीजच्या रुपात समोर येत आहे. झी5च्या ‘हुतात्मा’ या वेबसिरीजमधून हा इतिहास अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. मीना देशपांडेंच्या ‘हुतात्मा’ कादंबरीवर ही वेबसिरीज आधारित आहे. जयप्रद देसाईंनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. या वेबसिरीजचा स्क्रिनिंग सोहळा नुकताच पार पडला आहे. त्याचे काही फोटो पाहू...

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive