By | 26-Apr-2019

संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारित असलेल्या ‘हुतात्मा’ वेबसिरीजचं स्क्रिनिंग उत्साहात

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा हा इतिहास आता वेबसिरीजच्या रुपात समोर येत आहे. झी5च्या ‘हुतात्मा’ या वेबसिरीजमधून हा इतिहास अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. मीना देशपांडेंच्या ‘हुतात्मा’ कादंबरीवर ही वेबसिरीज आधारित आहे......

Read More

By | 25-Apr-2019

‘संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा’ थरार आता वेबसिरीजमध्ये, ‘हुतात्मा’चा ट्रेलर रिलीज

देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल अनेकदा लिहिलं बोललं गेलं आहे. पण संयुक्त महाराष्ट्राची देणगी आपल्याला इतकी सहज मिळालेली नाही. त्यासाठी १०५ हुतात्म्यांना प्राण अर्पावे लागले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा हा इतिहास आता वेबसिरीजच्या.....

Read More