अभिनेता वैभव मांगले यांना नाटकाचा प्रयोग सुरु असताना भोवळ येऊन पडले. सांगलीत प्रयोग सुरु असताना ही घटना घडली. सुत्रांच्या माहितीनुसार सांगली येथे अलबत्या गलबत्या या नाटकाचा प्रयोग सुरु असताना वैभव यांना एकाएकी चक्कर आली. त्यामुळे प्रयोग थांबवून डॉक्टरांना पाचारण केलं गेलं. यावेळी त्यांना उन्हाच्या त्रासामुळे भोवळ आल्याचं स्पष्ट झालं आहे. सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये वैभव यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान काही वेळापुर्वीच वैभव यांनी माध्यमांवर एक व्हिडियो जारी केला आहे. यात त्यांनी अतिउष्णतेमुळे भोवळ आल्याचं स्पष्ट केलं आहे. यापुर्वी वैभव यांना हृदयविकाराचा झटका आल्याची अफवा पसरली होती.
Trending TAGS
- albatya galbatya
- bollywood
- bollywood breaking news
- Bollywood Buzz
- bollywood celebrity gossip
- Bollywood celebrity news
- bollywood entertainment news
- bollywood hot gossips
- bollywood interviews
- bollywood legend
- bollywood lifestyle
- Bollywood News
- bollywood news and gossip
- Marathi
- marathi actor
- Marathi Actors
- Marathi Actress
- Marathi Celebrity
- marathi cinema
- Marathi Drama
- Marathi Entertainment
- marathi entertainment Marathi play
- marathi entertainment news
- marathi news
- Marathi PeepingMoon
- Marathi Stars
- marathi website
- peepingmoon
- PeepingMoon Marathi
- vaibhav mangale
Author
Team Peeping Moon
test