By | 09-May-2019
..आणि त्यांच्या चेह-यावर चिंची चेटकिणीने आणले हसू, अलबत्या-गलबत्या’चा खास प्रयोग
कला ही कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. कलेवर प्रत्येकाचाच समान अधिकार आहे. कला कोणत्याही व्यक्तीच्या सामाजिक, वैयक्तिक शारिरीक, आर्थिक स्तराच्या पलीकडे असते. त्यामुळे समाजातील प्रत्येक स्तराला तिचा आनंद घेण्याचा अधिकार आहे......