By  
on  

तुफानं आलंया! महाराष्ट्र दिनी सेलिब्रिटींचं श्रमदान, पाहा Photos

राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरात आमिर खानसह अनेक मराठी सेलिब्रिटींनी खारीचा वाटा उचलला आहे.

पाणी फाऊंडेशनच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्र दुष्काऴमुक्त करण्याचा विडा जलमित्रांनी उचलला आहे. सई ताम्हणकर, रवी जाधव, स्पृहा जोशी, सिध्दार्थ जाधव, पुष्कर श्रोत्री,मिलींद गुणाजी आदी सेलिब्रिटींनी या श्रमदानात उत्साहात सहभाग घेतला.

https://www.instagram.com/p/Bw6ZfhlFtim/

 

https://www.instagram.com/p/Bw6BQ0oH7ve/

https://www.instagram.com/p/Bw6EOellM-7/?utm_source=ig_share_sheet&igshid=1nj2nnf5zxb2q

 

 

https://www.instagram.com/p/Bw6QyYPgFB7/?utm_source=ig_web_copy_link

 

https://www.instagram.com/p/Bw6TtXRJ3Og/

 

https://www.instagram.com/p/Bw6OhFWgjz8/?utm_source=ig_share_sheet&igshid=y24eyhc2y89i

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive