By miss moon | 03-Jul-2021

आमिर खान आणि किरण रावने घेतला घटस्फोटाचा निर्णय, लग्नाच्या 15 वर्षांनंतर होत आहेत वेगळे

बॉलीवुड जगतातून एक मोठी बातमी सध्या समोर आली आहे ज्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय. अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव हे घटस्फोट घेत आहेत. नुकतच याविषयीचं दोघांचं स्टेटमेंट प्रदर्शित करण्यात.....

Read More

By Bollywood Reporter | 26-Mar-2021

आमिर खान, आर माधवननंतर आता फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणला कोरोनाची लागण

सध्या देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पाहायला मिळतय. यंदा 2021 या वर्षीही कोरोनाचा संसर्ग पाहायला मिळतोय. यातच मनोरंजन विश्वात कोरोनाचा फैलाव वाढताना दिसतोय. अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याचं.....

Read More

By Bollywood Reporter | 24-Mar-2021

आमिर खानची कोरोना चाचणी पॉजिटिव, सध्या होम क्वारंटाइन

सध्या देशात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट पाहायला मिळत आहे. एकीकडे मनोरंजन विश्वाचं काम सुरळीत सुरु असतानाच कोरोनामुळे कलाकारांनाही पुन्हा कोरोनाची लागण होत आहे. यातच परफेक्शनिस्ट आमिर खानला कोरोना झाल्याची बातमी.....

Read More

By Bollywood Reporter | 17-Mar-2021

पाहा Video : आमिर खानने सांगितलं सोशल मिडीया सोडण्याचं हे महत्त्वाचं कारण

बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा 14 मार्च रोजी 56 वाढदिवस पार पडला. या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच आमिरने सोशल मिडीया सोडण्याचा निर्णय घेतला. याविषयीची घोषणा त्याने सोशल मिडीयावर केली. 15 मार्च.....

Read More

By miss moon | 07-Sep-2020

उर्मिला-आमिरच्या या सिनेमात हा प्रसिद्ध दिग्दर्शक होता सहाय्यक दिग्दर्शक, शेयर केली ही आठवण

राम गोपाल वर्मा यांच्या 'रंगीला' या सिनेमाला आज 25 वर्षे पूर्ण झालीत. या निमित्ताने या सिनेमाशी जोडले गेलेले कलाकार आणि टीम या सिनेमाच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही.....

Read More

By Bollywood Reporter | 04-Sep-2020

धकधक गर्ल माधुरी आणि परफेक्शनिस्ट आमिर खानने दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

सोशल मिडीयावरही आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांच्या चाहत्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. तर काही कलाकार त्यांच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

आजचा दिवस हा.....

Read More

By Team Peeping Moon | 15-May-2020

दीपिका पादुकोणने शेयर केली 20 वर्षांपूर्वीची ही आठवण, फोटोत दिसतोय आमिर खान

जेव्हा पासून लॉकडाउनला सुरुवात झाली आहे तेव्हापासून दीपिका पादुकोण तिच्या इन्स्टाग्रावर तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही इंटरेस्टिंग गोष्ट पोस्ट करतेय. आणि दीपिकाने नुकतीच शेयरे केलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे......

Read More

By Ms Moon | 05-May-2020

 जुन्या फोटो संग्रहातून सचिन पिळगावकर यांना सापडला हा फोटो

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात लोकं जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत. काही जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत, छंद जोपासत आहेत तर काही कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. लॉकडॉउनमध्ये मिळालेल्या या वेळेचा सुदपयोग करत आहेत......

Read More

By Team Peeping Moon | 03-May-2020

शाहरुख, आमिर, प्रियांका, हृतिक सह बऱ्याच बॉलिवुड कलाकारांचा कोरोनाग्रस्तांच्या निधीसाठी कॉन्सर्टमध्ये सहभाग

'आय फॉर इंडिया' या लाईव्ह कॉन्सर्टचं नुकतच आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये बऱ्याच बॉलिवुडकरांचा सहभाग पाहायला मिळाला. लाईव्ह पार पडलेल्या या कॉन्सर्टमध्ये कुणी गाणी गायली तर कुणी डान्स केला. काहींनी.....

Read More

By Team Peeping Moon | 03-Feb-2020

Exclusive: य़शराज फिल्म्सच्या 'धूम 4' मध्ये अक्षय कुमार झळकणार नाही

यशराज फिल्म्सच्या 'धूम 4' सिनेमाबाबत ब-याच अफवांनी सध्या जोर धरला आहे. काही दिवसांपासून बॉलिवूडचा खिलाडी कुमार या सिनेमात झळकणार असल्याच्या ब-याच चर्चा रंगल्या होत्या. एका निगेटीव्ह भूमिका अक्षय या सिनेमात.....

Read More

By Devendra Jadhav | 22-Jun-2019

अखेर ठरलं तर! 'लाल सिंग चड्ढा' मध्ये आमिर खान सोबत झळकणार अभिनेत्री करीना कपूर खान

आमिर खानने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या आगमी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाची घोषणा केली होती. हॉलिवूडमधील लोकप्रिय 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमाचा हा अधीकृत रिमेक असणार आहे.  'व्हायकॉम 18' या सिनेमाची निर्मिती केली.....

Read More

By | 31-May-2019

आमिर खानच्या ऑफीसबाहेर बेळगाव येथील एका तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ऑफीसबाहेर मंगळवारी एक अघटित घटना घडली. आमिर खानला भेटायला आलेल्या एका चाहत्याने अचानक ऑफीसमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. तेथील तैनात सुरक्षा रक्षकाने त्याला यासाठी.....

Read More

By | 05-May-2019

अखेर ठरली आमिर खानच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ची रिलीज डेट, यादिवशी होणार रिलीज

निवडक सिनेमांमध्येच काम करणारा अभिनेता आमिर खान आता ‘लाल सिंह चढ्ढा’ या सिनेमातून रसिकांसमोर येत आहे. आमिरच्या चाहत्यांसाठी ही चांगली बातमी असली तरी या सिनेमासाठी वाट पहावी लागणार आहे. हा.....

Read More

By | 22-Mar-2019

काय सांगता आमिर म्हातारा झाला, विश्वास बसत नाही .... मग हा व्हिडीओ पाहा

मि. परफेक्शनिस्ट आमिर खान म्हटलं की त्याच्या सर्व गोष्टी अगदी तंतोतंत योग्यच असतात. तो आपल्या कामात कधीच कुठल्या गोष्टीची कसर कमी पडू देत नाही, त्यासाठी योग्य ती सर्व मेहनत तो.....

Read More

By | 14-Mar-2019

आमिर खानला साकारायची आहे शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा, वाढदिवसादिवशी केल जाहीर

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचं आजही मराठी मनावर गारुड आहे. त्यामुळेच की काय सेलिब्रिटींनाही पडद्यावर महाराज साकारायचा मोह आवरत नाही. अलीकडेच अभिनेता रितेश देशमुखने महाराजांचा जीवनपट पडद्यावर साकारण्याचा मानस.....

Read More

By | 14-Mar-2019

आमिर खानचा आज वाढदिवसानिमित्त असा आहे,प्लॅन

बॉलिवूडमध्ये मि परफेक्शनिस्ट म्हणून मिरवणारा आमिर खान नेहमीच आपल्या सिनेमांमुळे आणि इतर सामाजिक भान जपल्यामुळे चर्चेत असतो. आज 14 मार्च हा आमिर खानचा वाढदिवस. यंदा आमिरचा 54 वा वाढदिवस आहे......

Read More

By | 14-Jan-2019

अंतराळवीर राकेश शर्माचा बायोपिक शाहरुखने नाकारला

अंतराळवीर राकेश शर्माच्या जीवनपटाची मागील महिन्यात बरीच चर्चा सुरु होती. बॉलिवुड किंग शाहरुख खान यात राकेश शर्माची प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार होता. आपल्या बहुप्रतिक्षीत 'झीरो'नंतर किंग खान लगेचच या सिनेमाच्या शुटींगला.....

Read More

By | 05-Jan-2019

महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठा स्टार नाही: आमिर खान

संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण प्रदर्शनापूर्वीच तो अनेक अडचणींमध्ये सापडला होता. कधी सेन्सॉरची दृश्यांवर कात्री तर कधी.....

Read More

By | 23-Dec-2018

बिग बजेट ‘महाभारत’मध्ये आमीर साकारणार ‘ही’ भूमिका

सगळ्यांनाच माहीत आहे की आमीर सिनेमा निवडीच्या बाबतीत अत्यंत चुझी आहे. त्याला रुचतील अशाच भूमिका निवडतो. असं असलं तरी आमीरला यावर्षी मात्र अपयशाचं तोंड पहावं लागलं. आमीरच्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ची.....

Read More