पाहा Video : क्वारंटाईनमध्ये ही गोष्ट बनलीय अभिनेत्री प्रिया बापटची बेस्ट फ्रेंड

By  
on  

सध्या राज्यासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातलय. यातच राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अशात अनेक जण घरातून राहुनही सकारात्मक गोष्टी करत आहेत. सध्याच्या कोरोना काळात आरोग्याकडे अनेक जण विशेष लक्ष देत आहेत. विशेषकरून मनोरंजन विश्वातील कलाकार घरातच वर्कआउट, व्यायाम, योगा याकडे लक्ष देत आहेत.

अभिनेत्री प्रिया बापट ही स्वास्थ्याच्या बाबतीत कायम सतर्क असते. त्यामुळे सध्याच्या क्वारंटाईनमध्ये ती घरातच विविध वर्कआउट करुन स्वत:ला निरोगी आणि फिट ठेवतेय. यासाठी प्रिया ही घरातच दोरी उड्याचा व्यायामही करतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

सध्याच्या लॉकडाऊन आणि क्वारंटाईन काळात दोरी उड्या या जणू प्रियासाठी बेस्ट फ्रेंड झाल्याचं ती नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये म्हणतेय. या पोस्टमध्यो प्रियाने दोरी उड्या करतानाचा व्हिडीओ शेयर केला आहे. 

Recommended

Loading...
Share