By  
on  

Video : मराठमोळ्या साजात सजली ही अभिनेत्री, पाहा तिचा दिलखेचक अंदाज

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक असलेली अभिनेत्री सई लोकूर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपल्या सुंदर आणि हटके लुक्समधून सई चाहत्यांचं नेहमीच लक्ष वेधून घेते. आत्तासुध्दा सईने अस्सल मराठमोळ्या साजात सजलेला तिचा दिलखेचक अदांज चाहत्यांशी शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

मराठमोळे दागिने, नथ , केसात माळलेला गजरा आणि कपाळी चंद्रकोर अशा मनमोहक रुपातील सईच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

मेरे मर्द का मिजास भारी..., या 'फेरारी की सवारी' या सिनेमाच्या  गाण्यावर सईने केलेला रील व्हिडीओ तर अफलातून आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

 

 बिग बॉसनंतर सई मालिका किंवा चित्रपटात दिसली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive