By  
on  

पाहा Photos : सिद्धार्थ जाधवने साजरा केला आई-वडीलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस

आपल्या आई-वडीलांचा वाढदिवस किंवा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आपल्या सगळ्यांसाठी खास असतो. हा खास दिवस साजरा करण्यासाठीचा उत्साह काही वेगळाच असतो. असाच खास दिवस अभिनेता सिद्धार्थ जाधवने साजरा केलाय.

सिद्धार्थ जाधवने त्याच्या आई-वडीलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला आहे. या खास सेलिब्रेशनचे फोटो त्याने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

या पोस्टमध्ये सिद्धार्थ लिहीतो की, "सुखी संसाराची ५० वर्ष ..चि. रामचंद्र आणि चि.सौ.का. मंदाकिनी(तारा)...यांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्तखुप खुप शुभेच्छा...२६ मे १९७१=२६ मे २०२१- लवेश (दादा) ,पंकजाक्षी (पिंकी), सिद्धार्थ (सिध्दू)..."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive