मातृदिन विशेष: या सेलीब्रिटींचे आईसोबतचे हे झक्कास फोटो एकदा पहाच!

By  
on  

१९ मे २०१९ ला सर्वत्र जागतिक मातृदिन साजरा होणार आहे. आईचं आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. चुकलो तर रागावून आणि रडलो तर प्रेमाने मायेचा हात फिरवणारी अशी ही आई. आपण आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी आईला मोकळेपणाने सांगत असतो.जागतिक मातृदिनानिमित्ताने मराठी मालिका, नाटक आणि सिनेविश्वात वावरणाऱ्या या कलाकारांचे आईसोबतचे हे फोटो एकदा पहाच!

गोंडस चेह-याची अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि सुनंदा परशुरामीसोबत

मनवा आणि मीना नाईक या अभिनयकुशल मायलेकी

ज्योती पंडित-चांडेकर आणि तेजस्विनी चांदेकर या मायलेकींची सुरेख जोडी

कलेचा वारसा जपणा-या मायलेकी अमृता आणि ज्योती सुभाष

मराठी सिनेमाचा हॅंड्सम बॉय सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची आई सीमा चांदेकर

सुपरक्युट पुजा सावंत आई अमृता सावंतसह

संवेदनशील अभिनेत्री स्पृहा जोशी आई श्रीया जोशी आणि काकूसोबत

हॅंडसम अभिनेता अभिजीत खांडकेकर आईसोबत

सुबोध भावेने मदर्स डे च्या शुभेच्छा अनोख्या पद्धतीने दिल्या आहेत

 

https://www.instagram.com/p/BxWN5UhBZQ9/?utm_source=ig_web_copy_link

श्रेया बुगडेने शेअर केला हा क्युट फोटो

https://www.instagram.com/p/BxWKmP0BP6m/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री पुर्वी भावेचा आईसोबतचा हा सुरेख फोटो

अभिनेत्री अश्विनी भावे यांचा आईसोबतचा हा प्रसन्न फोटो कसा वाटला?

अभिनेत्री पल्लवी पाटील आणि तिची आई

 

 

 

Recommended

Loading...
Share