By  
on  

पाहा Photos : विजयादशमीच्या निमित्ताने कलाकारांनी हे फोटो शेयर करून दिल्या शुभेच्छा

विजयादशमीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतय. कुणी या शुभमुहूर्तावर विविध गोष्टी विकत घेत आहेत. तर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतोय.

यातच कोणत्याही सण उत्सवाला मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर उत्सवाचं वातावरण तयार करण्यात मागे पडत नाही. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी सोशल मिडीयावर दसऱ्याच्या निमित्ताने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने पारंपरिक वेशभुषेतील फोटो शेयर करत त्यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्यात. 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साडीतील सुंदर फोटो शेयर करत "सोनं घ्या सोन्यासारखं रहा..." अशा शुभेच्छा दिल्यात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

 

तर अभिनेता गश्मीर महाजनीने सुंदर कुर्त्यामधील फोटो शेयर केले आहेत. गश्मीर लिहीतो की, "आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा"

 

"दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा" लिहून अभिनेत्री मिताली मयेकरने पति सिद्धार्थ चांदेकरसोबतचा गोड फोटो शेयर केलाय. 

अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीने साडीतील सुंदर फोटो शेयर केलेत. 

तर अभिनेत्री अमृता खानविलकरने आईसोबतचा पिवळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेयर करून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive