By  
on  

अमृता खानविलकरचे टॉप 5 लुक्स पाहून तुम्ही म्हणाल Wow !

‘वाजले की बारा’ म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचायला लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी सिनेसृष्टीसोबतच आता बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृता नेहमीच स्वत:चं एक स्थान निर्माण करते. प्रत्येक सिनेमांमधून तिचा सहज सुंदर अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. अमृताच्या अभिनयासोबतच तिच्या लुक्सचीसुध्दा खुप चर्चा होते. ती नेहमीच स्टायलीश राहण्यास पसंती देते.

अमृताचे खानविलकरचे ग्लॅमरस टॉप 5 लुक्स जे पाहून तुम्ही म्हणाल Wow

ब्लॅक अॅंड व्हाईट स्ट्रिप्स ड्रेसमध्ये एक परफेक्ट कॉर्पोरेट लूकमध्ये अमृता दिसतेय.

 

 सी ग्रीन रंगाच्या या साध्या एम्ब्रॉयडरी केलेल्या लेहंगा चोलीमध्ये अमृताचं सौंदर्य खुलून दिसतंय.

 

 

 

ऑरेंज शॉर्ट पार्टी वेअर ड्रेसमध्ये अमृता खुपच बोल्ड आणि हॉट दिसतेय.

 

नऊवारी साडी आणि मराठमोळ्या साज-श्रृंगार पाहून अमृतावरुन नजरच हटत नाही.

 

या ग्रे रंगाच्या गाऊनमधील अमृताचा लुक कोणत्याही हॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

मराठी सिनेमांमध्ये अमृता जितकी सक्रिय असते तितकीच ती हिंदीतसुध्दा आपल्या अभिनयाची छाप पाडताना दिसते. 'राझी' या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सिनेमातील तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. तर लवकरच ती जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी यांच्यासोबत आगामी 'सत्येमेव जयते' या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive