By | 06-Aug-2018

मला ‘विश्वरुप 2’बाबत खुपच आत्मविश्वास आहे : कमल हसन

‘विश्वरुप 2’ हा सिनेमा एकाचवेळी तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होत आहे. बॉलिवूडकर कमल हसनसह बातचित करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. पाच वर्षापूर्वी ‘विश्वरुपच्या’वेळेस कमल हसन आणि प्रसिध्दी माध्यमांची भेट.....

Read More

By | 08-Aug-2018

अजयची तमिळ एन्ट्री;कमल हसनबरोबर करणार स्क्रिन शेअर?

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि अॅक्शनची जादू दाखवल्यानंतर आता अजय देवगण दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार असल्याची बातमी आहे. सिनेसृष्टीतील हे दोन मोठे कलाकार, सुपरस्टार कमल हसन आणि अजय देवगण हे दोघं.....

Read More

By | 07-Aug-2018

प्रिती म्हणतेय,‘भैयाजी सुपरहिट’

सनी देओल आणि प्रिती झिंटा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘भैयाजी सुपरहिट’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं एक नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.पोस्टरवर भारतीय साडी परिधान.....

Read More

By | 06-Aug-2018

‘बच्चन’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकतोय हा अभिनेता?

मराठी सिनेमांमध्ये सध्या अनेक नवनवीन विषयांवर सिनेमे तयार होत आहेत. त्यांची कथा आणि सादरीकरणसुध्दा तितकंच रंजक असतं. असाच एक हटके सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्त्वाची बातमी म्हणजे या सिनेमात.....

Read More

By | 06-Aug-2018

देसी गर्लचा आणखी एका सिनेमाला रामराम; भन्साळींच्या सिनेमाला दिला नकार

देसी गर्ल प्रियंका चोप्रा हॉलिवूडवासी झाल्यापासून अनेक बॉलिवूड सिनेमांना रामराम ठोकत आहे. बॉयफ्रेंड निक जोनसमुळे प्रियंका सतत चर्चेत असते. अली अब्बास जफर दिग्दर्शित आणि सलमान खान स्टारर ‘भारत’ सोडल्यानंतर तिने.....

Read More

By | 06-Aug-2018

धीट सोनालीने शेअर केला फोटो, या रुपातही दिसतेय सुंदर

बॉलिवूडची एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सोनाली बेंद्रे हिला हायग्रेड कॅन्सर असल्याचे आपण सर्वच जाणतो. या बातमीने बॉलिवूडसह तिचा संपूर्ण चाहता वर्ग हळहळला. परंतु सोनाली मात्र या.....

Read More

By | 05-Aug-2018

पाहा, अंकिता लोखंडेचा बोल्ड अंदाज

पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे सर्वांनाच माहिती आहे. या मालिकेतील सुशांत-सिंग राजपूत आणि तिची ऑन-स्क्रिन केमिस्ट्रीसुध्दा प्रेक्षकांना प्रचंड भावली. ख-या आयुष्यातसुध्दा दोघंही बरेच.....

Read More

By | 04-Aug-2018

पारो आणि चंद्रमुखी दिसल्या एकत्र

‘देवदास’ सिनेमात ‘पारो’ आणि ‘चंद्रमुखी’ म्हणून बॉलिवूडच्या दोन सौंदर्यवतींनी सर्वांनाच भुरळ पाडली. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व माधुरी दिक्षीत नेने यांच्या अभिनयाने हा सिनेमा सजला. महत्त्वाचं म्हणजे आता ब-याच वर्षानंतर.....

Read More

By | 04-Aug-2018

‘बच्चन’ मराठीत येत आहेत

मराठी सिनेमांमध्ये सध्या अनेक नवनवीन विषयांवर सिनेमे तयार होत आहेत. त्यांची कथा आणि सादरीकरणसुध्दा तितकंच रंजक असतं. असाच एक हटके सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूड बादशाह अमिताभ बच्चन मराठी.....

Read More

By | 03-Aug-2018

रितेशचा शिवरायांना मानाचा मुजरा

बॉलिवूडमधील आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने मराठी सिनेसृष्टीत 'लय भारी' पदार्पण केलं. लवकरच त्याचा 'माऊली' हा सिनेमासुध्दा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर.....

Read More

By | 02-Aug-2018

पिपिंगमून मराठीचा दणक्यात शुभारंभ, सर्वत्र सुरुय वेबसाईटची चर्चा

बॉलिवूडमधील लोकप्रिय वेबसाईट पिपिंगमून याची मराठी आवृत्ती सुपरस्टार अक्षय कुमार आणि गीतकार-अभिनेते स्वानंद किरकिरे यांच्या हस्ते नुकतीच लॉंच झाली. पिपिंगमून मराठी वेबसाईटचा दणक्यात शुभारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर या वेबसाईटबद्दल सर्वच प्रसिध्दी.....

Read More

By | 02-Aug-2018

अमृता खानविलकरचे टॉप 5 लुक्स पाहून तुम्ही म्हणाल Wow !

‘वाजले की बारा’ म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचायला लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी सिनेसृष्टीसोबतच आता बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृता नेहमीच स्वत:चं एक स्थान निर्माण करते. प्रत्येक.....

Read More

By | 02-Aug-2018

महानायक अमिताभ यांचा आजच्या दिवशी झाला होता पुर्नजन्म

बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 या रोजी झाला असला तरी या महानायकाचा पुर्नजन्म आजच्या दिवशी म्हणजे 2 ऑगस्ट 1982  रोजी झाल्याचं ते मानतात. या अभिनयसम्राटाला ‘कुली’.....

Read More

By | 02-Aug-2018

के.के मेनन गिरवतोय मराठीचे धडे

के.के मेनन यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांनी आपल्या भूमिकांना नेहमीच योग्य न्याय देत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता के. के. मेनन यांच्या अभिनयाची जादू लवकरच.....

Read More

By | 02-Aug-2018

OMG एकमेकांच्या हातात हात घालून फिरतंय हे बॉलिवूडचं हॉट कपल

बॉलिवूडचे बाजीराव- मस्तानी म्हणजेच रणवीर सिंह आणि दिपीका पदुकोण ही जोडी म्हणजे इंडस्ट्रीतले लव्ह बर्ड्स हे सर्वांनाच माहितीय. सध्या रणवीर आणि दिपीकाच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आले असल्याचे आपण जाणतोच. हे.....

Read More

By | 17-Jul-2018

जान्हवीला ईशानची ही गोष्ट खुप खटकते

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या दोघांचा ‘धडक’ हा सिनेमा आता प्रदर्शित होत आहे. दोघांसाठीही या सिनेमाचं यश तितकंच महत्त्वाचं आहे. सिनेमाच्या प्रोमोशनसाठी दोघेही देशाच्या विविध भागात प्रवास करत आहेत. परंतु.....

Read More

By | 01-Aug-2018

यमला पगला दिवाना फिरसेचं नवं गाणं लिटील लिटील,अशा अदांजात दिसले देओल

‘यमला पगला दिवाना फिरसे’ हा देओल पिता पुत्रांचा धम्माल विनोदी सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल या गॅंगच्या आगामी सिनेमाचं ‘लिटील लिटील’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित.....

Read More

By | 30-Jul-2018

अली अब्बास जफरच्या 'भारत'मध्ये प्रियंकाची जागा घेणार कतरिना कैफ

सलमान खान स्टारर ‘भारत’ सिनेमा प्रियंका चोप्राने सोडल्यानंतर तिच्या जागी कोणाची वर्णी लागणार यावरुन अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. अनेक अभिनेत्रींचे नाव या भूमिकेसाठी चर्चेत होते. सर्वप्रथम ही भूमिका.....

Read More

By | 28-Jul-2018

Exclusive- देसी गर्लने सलमानचा ‘भारत’ सोडण्याचे खरे कारण झाले उघड

प्रियंका चोप्राने सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमाला सोडचिठ्ठी दिल्याचं खरं कारण आता सर्वांसमोर उघड झालं आहे. अली अब्बास जफरच्या सिनेमा सोडल्याचं कारण प्रियंका आणि तिचा अमेरिकन संगीतकार बॉयफ्रेंड निक जोनस यांचा.....

Read More