By  
on  

#IndependenceDay2018 सेलिब्रिटी म्हणतायत, 'सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा'

आज देशभरात 72 वा स्वातंत्र्यदिवस उत्साहात साजरा होत आहे. मग यात आपले सेलिब्रिटी कसे मागे राहतील. कला, क्रिडा या सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटींनी आपापल्या पध्दतीने स्वातंत्र्यदिनाचा हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या. चला, तर मग पाहूया पिपींगमून मराठीवर सेलिब्रिटी कसे म्हणतायत, 'सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा.'

https://twitter.com/RanveerOfficial/status/1029556160171405314

 

नेहमीच उत्साहात असणारा अभिनेता रणवीर सिंह मुलं हीच देशाची भविष्य असल्याचे म्हणत, त्यांच्यासह मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्योत्सव साजरा करतोय.

 

 

मराठीसोबतच बॉलिवूडलाही आपल्या अभिनयाची भुरळ पाडायला लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करतेय.

 

https://twitter.com/hardikpandya7/status/1029569010453671937

क्रिकेटर हार्दिक पांड्याने देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

https://twitter.com/Varun_dvn/status/1029623917810352129

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी आपल्याला स्वप्न पाहून आपल्या स्वत:च्या भविष्याला आकार देण्याचा हक्क आपल्याला असल्याचे सांगत, या दोघांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

https://twitter.com/AmritaRao/status/1029587128303407104

अभिनेत्री अमृता रावनेसुध्दा आपल्या चेह-यावर स्वातंत्र्याचे हसू आणणा-या सैनिकांना त्रिवार सलाम करत, देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive