By miss moon | 05-May-2021

"समज देऊन परत घेऊ नका" ही विनंती करत अभिनेता हेमंत ढोमेने या कारणासाठी ट्विटरचं केलं कौतुक

बॉलीवुड अभिनेत्री कंगणा रनौत काहीना काही गोष्टीसाठी सतत वादात असते. टीक टिपण्णी करण, महत्त्वाच्या मुद्द्यांवर वादग्रस्त पोस्ट टाकणं या गोष्टी कंगणा सोशल मिडीयाद्वारे करत असते.. कंगणाने सोशल मिडीयावर एन्ट्री घेतल्यापासून.....

Read More

By miss moon | 04-May-2021

ट्विटरवर या कलाकारांना मिळालं ब्लू टिक, अकाउंट झालं व्हेरिफाईड

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सोशल मिडीयावर आहेत. यापैकी काही कलाकार सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील काही कलाकार ट्विटरवर देखील सक्रिय आहेत. यापैकी काही कलाकारांचे ट्विटर अकाउंट.....

Read More

By Bollywood Reporter | 04-May-2021

कंगणा रनौतचं ट्विटर अकाउंटर करण्यात आलं सस्पेंड, केले होते वादग्रस्त ट्विट्स

बॉलीवुड अभिनेत्री कंगणा रनौत कायम विविध गोष्टींसाठी चर्चेत आणि वादात असते. कंगणाने सोशल मिडीयावर एन्ट्री केल्यापासून तिचे वादग्रस्त ट्विट्स आणि पोस्ट चर्चेत असतात. आता पुन्हा तिच्या ट्विटमुळे ती वादात सापडली आहे.

कंगणाने.....

Read More

By miss moon | 17-Feb-2021

पाहा Video : या कारणामुळे उडाली अभिनेता आरोह वेलणकरची झोप

अभिनेता आरोह वेलणकर सोशल मिडीयावरील पोस्टमध्ये चर्चेत असतो. आरोह हा सोशल मिडीयावर विविध विषयांवर मत मांडताना दिसतो. आरोहने नुकताच एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून तो त्याची झोप.....

Read More

By miss moon | 17-Nov-2020

अभिनेता स्वप्निल जोशी महिनाभर राहणार ट्विटरपासून दूर, हे आहे कारण..

अभिनेता स्वप्निल जोशी हा ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. ट्विटरवर स्वप्निल हा त्याच्या चाहत्यांसोबत संवाद साधतो. त्याच्या विविध प्रोजेक्ट्सविषयीच्या घोषणाही तो ट्विटरच्या माध्यमातून करताना दिसतो. स्वप्निलने नुकतीच आणखी एक घोषणा.....

Read More

By miss moon | 23-Sep-2020

अभिनेता सुबोध भावेचा ट्विटरला रामराम, केली ही शेवटची पोस्ट

लॉकडाउनच्या काळात कोरोनाग्रस्त परिस्थितीत सोशल मिडीयाचं प्लॅटफॉर्म नकारात्मक दिशेला जात असल्याचं पाहायला मिळतय. मनोरंजन विश्वातील कलाकारांना ट्रोल करणं ही गोष्ट मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. एकीकडे लॉकडाउनच्या सुरुवातीपासून ते आत्ता.....

Read More

By miss moon | 17-Aug-2020

या कारणासाठी पुष्कर जोगने चक्क अभिषेक बच्चनला केलं ट्विट, अभिषेकने असं दिलं उत्तर

सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक मनोरंजन विश्वातील कलाकार एकमेकांसोबत जोडले जातात. यातच मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकार देखील या माध्यमातूनही एकमेकांशी संवाद साधताना दिसतात. अभिनेता पुष्कर जोगने नुकतच एक ट्विट.....

Read More

By miss moon | 16-Jul-2020

अभिनेता स्वप्निल जोशीने मान्य केली ही चूक, व्यक्त केली दिलगिरी

प्रसिद्ध अभिनेता निळू फुले यांच्या स्मृतिदिनी अभिनेता स्वप्निल जोशीने त्यांना आदरांजली वाहणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर केली होती. त्यावरून नेटकरी नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र त्या पोस्टमध्ये जरी शब्द चुकले.....

Read More

By miss moon | 03-Jul-2020

सोनाली कुलकर्णीच्या या गोष्टीला झाली आठ वर्षे पूर्ण, या आठवणीला दिला उजाळा

सोशल मिडीया हे माध्यम सध्या महत्त्वाचं माध्यम बनल आहे. इतर क्षेत्रासह मनोरंजन विश्वासाठीही हा महत्त्वाचा घटक बनला आहे. मनोरंजन विश्वातील बहुतांश कलाकार हे सोशल मिडीयावर सक्रिय आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील.....

Read More

By Team PeepingMoon | 19-Jun-2020

या दोन बॉलिवुड कलाकारांनी ट्विटरला केलं राम राम, हे आहे कारण

अभिनेता साकिब सलीम आणि अभिनेत्री सोनाली सिन्हा यांनी त्यांचं ट्विटर अकाउंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. याविषयीची माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटरवरील शेवटच्या पोस्टने आणि इन्स्टाग्रामवरील पोस्टने दिली आहे.

        Read More

By Ms Moon | 11-Jun-2020

2020 या वर्षाविषयी सई ताम्हणकरची अशी गमतीशीर पोस्ट, म्हणते हे वर्ष या गाण्यासारखं..

2020 या वर्षाची कित्येकांनी उत्साहात आनंदात सुरुवात केली असेल. मात्र हे वर्ष सुरु होताच विविधं संकंट पाहायला मिळाली. यातलं मोठं संकट म्हणजे कोरोना व्हायरसचं. गेली तीन महिने देशात कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउन.....

Read More

By Ms Moon | 09-Apr-2020

अभिनेता स्वप्निल जोशी येत्या रविवारी शेयर करणार ही गुड न्यूज  

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात घरात बसून लोकं सोशल मिडीयाचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. एकीकडे मनोरंजनासाठी लोकं वेब प्लॅटफॉर्मकडेही मोठ्या संख्येने वळली आहेत. तर सोशल मिडीयावर लाईव्ह जाऊन एकमेकांशी संवाद साधण्याचाही.....

Read More

By Ms Moon | 01-Apr-2020

 दिल्लीमध्ये झालेल्या तबलिकी मरकजच्या कार्यक्रमावर आदिनाथ कोठारेची संतप्त प्रतिक्रिया

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाउन असताना तबलिकी मरकजवर देशभरातून टीका होऊ लागली आहे. २५ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. मात्र त्यानंतर केंद्र आणि दिल्ली सरकारनं तातडीनं कारवाई.....

Read More

By Ms Moon | 06-Mar-2020

या कारणासाठी जितेंद्र जोशी सांतापला, वाचा सविस्तर

सेलिब्रिटी किंवा राजकारण्यांना ट्विटरवर ट्रोल करणं आता काही नवीन बाब राहिलेली नाही. प्रत्येक जण आपलं मत मांडताना किंवा प्रतिक्रीया देताना इथे पाहायला मिळतो. सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यांतलं अंतर सोशल मिडीयामुळे.....

Read More

By ms moon | 28-Feb-2020

लतादीदींनी केलं आयुषमानचं कौतुक, दीदींनी पाहिला आयुषमानचा हा सिनेमा 

हिंदी सिनेसृष्टीत सध्या आघाडीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी आयुषमान खुराना हा एक आहे. विविध विषयांचे सिनेमे निवडून आयुषमान प्रेक्षकांचं प्रेम मिळवतोय. 2018मध्ये आलेल्या आयुषमान खुरानाच्या ‘अंधाधून’ सिनेमाचं प्रचंड कौतुक झालं होतं. प्रेक्षकांच्या.....

Read More

By Bollywood Reporter | 02-Feb-2020

लता दीदींचा बिट्टू झाला पाच वर्षांचा, पाहा Photo

हिंदी, मराठी यांच्यासह अनेक भाषांमध्ये भारतरत्न लतादीदींनी गाणी गायली आहेत. पण आता वाढत्या वयोमानानुसार त्यांनी रेकॉर्डींग जरा कमी केलं आहे. भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर या नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात.....

Read More

By Bollywood Reporter | 24-Jan-2020

अनुपम खेर म्हणतात, 'न मैं गिरा और ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे... '

बॉलुिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सोशल मिडीयवर आणि खास करुन ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतात. अनेक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर ते ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करताना नेहमीच पाहायला मिळतात. प्रत्येक घटनेवर त्याचं एक.....

Read More

By Bollywood Reporter | 11-Jul-2019

बिग बी म्हणतात, जय हरी विठ्ठल ! ट्विट करत दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात वारक-यांचा लाखोंच्या संख्येने भक्तीसागर उसळला आहे. लाडक्या विठूमाऊलीच्या दर्शनाची आस घेऊन आणि मुखी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..नामाचा अखंड गजर करत या वारक-यांमुळे संपूर्ण पंढरपूर आज.....

Read More

By | 16-Oct-2018

#MeToo वर बोलले सलीम खान,‘अपनी नजरों में गिरकर खड़ा होना मुश्किल’

सध्या सिनेइंडस्ट्रीत सुरु असलेलं #MeToo नावाचं वादळ शमण्याचं काही नाव घेत नाही. रोज कोणा ना कोणासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं कळतं, किंवा कोणावर आरोप होतात. यावर अनेक प्रतिक्रीयासुध्दा उमटताना दिसतात. कोणी.....

Read More