By  
on  

खाणप्रश्नांवर प्रकाश टाकणा-या ‘अधम’ सिनेमात दिसणार संतोष जुवेकर

संतोष जुवेकर ब-याच दिवसांनी ‘अधम’ या सिनेमातून रसिकांसमोर येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत गौरी नलावडे असणार आहे. हा सिनेमा खाण प्रश्नांवर प्रकाश टाकताना दिसत आहे. अभिषेक अरविंद केळकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहे. तुषार अनिल खांडगे आणि सचिन अनिल खांडगे हे या सिनेमाचे निर्माते आहेत. संतोषसोबत किशोर कदम यांचीही या सिनेमात भूमिका आहे. हा सिनेमा २८ जूनला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive