By miss moon | 26-Jul-2020

'२ फुल्या ३ बदाम' ठरला 'ऑनलाईन माझं थिएटर'चा विजेता संघ

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. मात्र कलाकार मंडळींनी या काळात काहीना काही विविध उपक्रम घरात बसूनच केला. यातच ऑनलाईन माझं थिएटर या नव्या स्पर्धेचा उगम झाला. अभिनेता सुनील.....

Read More

By Ms Moon | 18-May-2020

या तीन अभिनेत्री एकत्र झळकल्या या व्हिडीओत, घरात बसून तयार केला व्हिडीओ

सध्या लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाची कामं बंद आहेत. त्यामुळे मनोरंजन विश्वातील कलाकारही घरातच आहेत. मात्र बहुतांश कलाकार घरात बसून काहीना काही व्हिडीओ तयार करत आहेत. यातच अभिनेत्री तितीक्षा तावडे,.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 01-Aug-2019

मालिका आणि सिनेमात अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री गौरी नलावडेचे हे फोटो तुम्हीही पाहा

मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे. गौरीने तिच्या करीअरची सुरुवात मालिकेतून केली असली तरी सिनेमांमध्येही ती स्वत:ला सिद्ध केलं आहे.

        Read More

By | 06-Jun-2019

पुन्हा दिसणार भाईचा दरारा, ‘अधम’ सिनेमातील हे गाणं रिलीज

सध्या संतोष जुवेकरच्या ‘अधम’ सिनेमाची चर्चा सर्वत्र आहे. खाणप्रश्नांवर प्रकाश टाकणा-या या सिनेमात संतोष जुवेकर आणि गौरी नलावडे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातील एक दमदार गाणं रिलीज झालं आहे. या.....

Read More

By | 27-May-2019

खाणप्रश्नांवर प्रकाश टाकणा-या ‘अधम’ सिनेमात दिसणार संतोष जुवेकर

संतोष जुवेकर ब-याच दिवसांनी ‘अधम’ या सिनेमातून रसिकांसमोर येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत गौरी नलावडे असणार आहे. हा सिनेमा खाण प्रश्नांवर प्रकाश टाकताना दिसत आहे. अभिषेक अरविंद केळकर हे या.....

Read More