By | 29-May-2019

संतोष जुवेकरचा रावडी अंदाज असलेला 'अधम' सिनेमाचा ट्रेलर एकदा बघाच

संतोष जुवेकर हा मराठी सिनेसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. संतोषने मराठी सोबतच काही हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा स्वतःच्या अभिनयाची छाप पडली. हा हरहुन्नरी अभिनेता लवकरच 'अधम' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार.....

Read More

By | 27-May-2019

खाणप्रश्नांवर प्रकाश टाकणा-या ‘अधम’ सिनेमात दिसणार संतोष जुवेकर

संतोष जुवेकर ब-याच दिवसांनी ‘अधम’ या सिनेमातून रसिकांसमोर येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत गौरी नलावडे असणार आहे. हा सिनेमा खाण प्रश्नांवर प्रकाश टाकताना दिसत आहे. अभिषेक अरविंद केळकर हे या.....

Read More