By  
on  

तर अशी असणार अमेय वाघची 'गर्लफ्रेन्ड',पाहा टीजरमधून एक झलक

अमेय वाघचा आगामी 'गर्लफ्रेन्ड' या सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सई ताम्हणकर या सिनेमात अमेय वाघची गर्लफ्रेंड म्हणून झळकणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली.

या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला असून सई ताम्हणकर या सिनेमात एकदम ग्लॅमरस अंदाजात झळकते आहे. सईचा हा लुक एकदम आकर्षक असून या सिनेमात सई अलिशा हे पात्र साकारत आहे तर अमेय हा नचिकेतच्या भूमिकेत आहे.

https://www.facebook.com/gfmarathifilm/videos/839187903121577/UzpfSTE2MjM0MjY3MzI6MTAyMTc0NzM4OTg0MzIzODA/?story_fbid=10217473898432380&id=1623426732&__xts__[0]=68.ARCYEVkh6pl69xsoO8fX00bMih8LNPNgwUZA7Z6tM5jI5VxmkLkOpHyQ8oC_1F92MaLBsCLFy0iGubeS_uGlr-BrqIb2YrabyPb9oIL70kT5c_job_bDT2vayWpJR09BzlJCd9iJ9V_bMkuaYfknUteDtNoNTP2wg18iZxRJcy7kSnknpjE0UG5drqIIs7pRg2pqnUXlfWbNnZYzdIvPmwhIeoix_57BI8fbiXVpwRPimSUv0m-7_CgnIznsJHNR7a9jubS8s-LUWGw2uxW40h2Jv4NR6m6grmF02ZqU4YQIUKDIAJ7EsFFm_L-WT26IuM0n9kUdrQ3SQ0q40x9pToS_BbaJrLyoBXOaVKvUKwhiVb-DI4SecPGH5wQ2fw&__tn__=-R

अमेय आणि सई ही वेगळी जोडी काय धमाल करणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. उपेंद्र सिधये दिग्दर्शित 'गर्लफ्रेंड' हा सिनेमा २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive