विद्याधर जोशींना पडली लावणीची भुरळ, समजला लावणी आणि तमाशा फरक

By  
on  

स्विगी प्रायोजक म्हणून लाभलेल्या 'बिग बॉस मराठी सीजन २'चा पहिला एपिसोड पाहण्यासाठी आपण अत्यंत आतुर आहोत! या सीझनमधील स्पर्धकांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असताना पाहा पहिल्या दिवसाचे 'अनसीन अनदेखा' भाग वूटवर. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या स्पर्धकांपैकी एक आहेत. त्या अभिनेता विद्याधर जोशीला तमाशा आणि लावणी या नृत्यप्रकारांमधील फरक सांगताना दिसण्यात आल्या.

https://www.voot.com/shows/bigg-boss-marathi-s02/2/798234/lavani-q&a-with-surekha/799422

सुरेखाजींचा प्रशंसक असल्यामुळे विद्याधर म्हणतो की, त्याला दोन्ही नृत्यप्रकारांच्या फरकाबाबत काहीच माहित नव्हते आणि तो दोघांमधील फरक कधीच जाणू शकला नाही. तो नृत्य पाहण्याचा, पण ते फारसे न आवडण्याच्या त्याच्या अनुभवाबाबत सांगतो. सुरेखाजी त्याची दुविधा दूर करत म्हणाल्या, ''तो तमाशा असेल. तमाशा आणि लावणी वेगळी असते. त्यात तमाशा आणि लावणीमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे.'' असे वाटते की, विद्याधर सुरेखा यांच्या स्पष्टीकरणानंतर लावणी नृत्यप्रकाराबाबत भारावून गेला आहे. स्पर्धक एकमेकांशी ओळख करून घेत असताना पुढील प्रवास किती उत्साहवर्धक असेल, हे पाहण्याची उत्सुकता असेल. *'बिग बॉस मराठी सीझन २'मधील अधिक खास 'अनसीन अनदेखा' क्लिप्ससाठी पहा वूट!

 

Recommended

Loading...
Share