By  
on  

करिना आणि सैफसोबत तैमूर मालदीवमध्ये मस्त एन्जॉय करतोय हॉलिडे

बॉलिवूड नवाब सैफ अली खान आणि त्याची बैगम करिना कपूर खान आपल्या लाडल्या तैमूरसह हॉलिडे एन्जॉय करतायत. सोशल मिडीयावर त्यांच्या या धम्माल व्हेकेशनचे फोटो नुकतेच शेअर करण्यात आले आहेत. यात सैफ, करिना आणि तैमूरसोबतच सैफची बहिण सोहा अली खान पती कुणाल खेमू आणि मुलगी इनायासोबत दिसत आहेत. एकूणच यांचं बच्चेकंपनीसोबतचं हे फॅमिली व्हेकेशन आहे.

https://www.instagram.com/p/BnQYaymnKKe/?taken-by=peepingmoon

रंगीबेरंगी पेन्सिल्स आणि खडूसोबत चित्रकलेचा मनमुराद आनंद तैमूर आपली आई करिनासोबत घेतोय तर छोटीशी इनाया बाब कुणाल खेमूसोबत छान पेन्सिल धरायला शिकतेय.

https://www.instagram.com/p/BnQYMJ1n7XT/?taken-by=peepingmoon

करिना कपूर, सैफ अली खान आणि तैमूर याच्यांसह सोहा अली खान, कुणाल खेमू व इनाया स्विमींग पूलमध्ये छान एन्जॉय करतायत.

https://www.instagram.com/p/BnQZngonEoj/?taken-by=peepingmoon

कूल अंदाजात हातात हात घालून निवांत क्षण एन्जॉय करतोय नवाब सैफ अली खान आणि त्याची बेगम करिना कपूर खान

https://www.instagram.com/p/BnONyTlHI3k/?taken-by=therealkareenakapoor

व्हाईट ड्रेसमध्येसुध्दा करिनाचा हा फॅमिली हॉलिडेचा विदाऊट मेकअप लूक खुपच खुलून दिसतोय.

https://www.instagram.com/p/BnQZDbfHRwl/?taken-by=peepingmoon

 

कुणाल खेमू आणि सोहा अली खान हे कपलसुध्दा छान फॅमिली हॉलिडेचा मनोसोक्त आनंद लुटतायत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive