By miss moon | 02-Oct-2021

पाहा Photos : मालदीवमध्ये सई लोकूर आणि पति तिर्थदीप लुटतायत सुट्टीची मजा

अभिनेत्री सई लोकूरने बॉयफ्रेंड तिर्थदीपसोबत मागील वर्षी लगीनगाठ बांधली होती. त्याआधी सईने सोशल मिडीयावर तिर्थदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. नुकतच सई आणि तिर्थदीप हे त्यांच्या हनीमून ट्रीपसाठी गेले आहेत. हनीमूनसाठी.....

Read More

By miss moon | 30-Sep-2021

पाहा Photos : मालदीवमध्ये सई लोकूर आणि तिर्थदीपचा हनीमून

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्री सई लोकूरने तिर्थदीप रॉयसोबत लगीनगाठ बांधली होती. 30 नोव्हेंबर 2020 रोजी दोघांनी लग्न केलं होतं. तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे कपल सोशल मिडीयावर चर्चेत असतं. या.....

Read More

By miss moon | 19-Aug-2021

World Photography Day च्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीने शेयर केले पतिने क्लिक केलेले खास ट्रीपचे हे फोटो

जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही विविध पोस्ट केल्या आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील सोशल मिडीयावर या दिनाचं निमित्त साधून खास फोटो शेयर.....

Read More

By miss moon | 05-Aug-2021

पाहा Photos : पतिसोबत सोनाली कुलकर्णीची समुद्र किनारी रोमँटिक डिनर डेट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या पतिसोबत मालदीवमध्ये सुट्टीची मजा लुटतेय. पति कुणाल बेनोडेकरच्या वाढदिवसानिमित्ताने तिने ही खास ट्रीप प्लॅन केली होती. मालदिवमधील एक खास ठिकाण तिने कुणालला सरप्राईज देण्यासाठी निवडलय. या.....

Read More

By miss moon | 04-Aug-2021

पाहा Video : मालदीवमध्ये सोनाली कुलकर्णी पतिसोबत अशी करतेय मजा, हे आहे खास कारण..

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सध्या पति कुणालसोबत मालदीवमध्ये आहे. या मालदीव ट्रीपचं खास कारण आहे. ते कारण म्हणजे सोनालीचा पति कुणालचा वाढदिवस. कुणालच्या वाढदिवसानिमित्ताने सोनालीने खास सरप्राईज प्लॅन केलं होतं......

Read More

By miss moon | 02-Aug-2021

पति कुणालच्या वाढदिवसाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार हे खास सरप्राईज

7 मे, 2021 रोजी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी लगीनगाठ बांधली. दुबईत काही जवळचे नातेवाईक आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. हे जोडपं नवविवाहित असलं तरी.....

Read More

By miss moon | 02-Apr-2021

माधुरीने केलं खास कँडल लाईट डिनर, मालदीवमध्ये फॅमिलीसोबत लुटतेय सुट्टीची मजा

कामातून थोडासा ब्रेक घेऊन सुट्टीची मजा लुटत प्रवास किंवा भटकंती करायला अनेकांना आवडतं. अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही सध्या असच केलं आहे.  धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने सध्या मालदीवमध्ये आहे. माधुरी मालदीवमध्ये.....

Read More

By miss moon | 26-Jan-2021

पाहा Photos : बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा पति तेजसोबत हनीमूनसाठी पोहोचली या खास ठिकाणी

मागील वर्षी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा विवाहसोहळा पार पडला. शर्मिष्ठाच्या लग्नाचे विविध कार्यक्रम मागच्या वर्षी पार पडले. सोशल मिडीयावरही हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत राहिला. मागील शर्मिष्ठाने तेजसशी.....

Read More

By | 03-Sep-2018

करिना आणि सैफसोबत तैमूर मालदीवमध्ये मस्त एन्जॉय करतोय हॉलिडे

बॉलिवूड नवाब सैफ अली खान आणि त्याची बैगम करिना कपूर खान आपल्या लाडल्या तैमूरसह हॉलिडे एन्जॉय करतायत. सोशल मिडीयावर त्यांच्या या धम्माल व्हेकेशनचे फोटो नुकतेच शेअर करण्यात आले आहेत. यात.....

Read More