By  
on  

अंकुश चौधरीचा प्रिंस झाला 5 वर्षांचा

मराठी सिनेसृष्टील टॉल आणि हॅण्डसम अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री दीपा परब यांचा लाडका मुलगा प्रिंसचा 5 वाढदिवस 26 डिसेंबर रोजी दणक्यात साजरा करण्यात आला. काही जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत प्रिंस या स्टार किडच्या वाढदिवसाची सेलिब्रेशन पार्टी रंगली.

अंकुश चौधरी आणि दीपा परब या स्टार कपलने प्रिंसच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शुटींग आणि इतर बिझी शेड्युलमधून वेळ काढून ह्या खास दिवसाचा बेत आखला आणि त्याला सरप्राईज दिलं.

https://www.instagram.com/p/Br4Ocs0n2BS/

Author

Recommended

PeepingMoon Exclusive