By miss moon | 02-Feb-2021

पाहा Photos : या कलाकारांकडून कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेला मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री श्रेया बुगडेवर आज वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर वाढदिवसानिमित्ताने श्रेयाला पोस्ट करून विश केलं जात आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून श्रेयाने तिची एक वेगळी ओळख.....

Read More

By miss moon | 26-Jul-2020

पाहा Photos : भाऊ अभिनयकडून स्वानंदी बेर्डेला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डेवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर तिच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच भाऊ अभिनय बेर्डेनेही तिला खास अंदाजात  शुभेच्छा दिल्या.....

Read More

By miss moon | 26-Jul-2020

आई प्रिया बेर्डेकडून मुलगी स्वानंदी बेर्डेला सोशल मिडीयावर मिळाल्या खास शुभेच्छा

 मराठी सिनेसृष्टीतील एका स्टारकीडने अजून या मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलेले नसतानाही तिची प्रचंड चर्चा होत आहे. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे ही मागील काही वर्षांपासून.....

Read More

By miss moon | 16-Jul-2020

अभिनेता अक्षय वाघमारेने डॅडींना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता अक्षय वाघमारेचं लग्न यावर्षी चर्चेत राहिलं. अरुण गवळी यांची मुलगी योगितासोबत तो याचवर्षी लॉकडाउनच्या काळात विवाहबंधनात अडकला. अरुण गवळी म्हणजेच डॅडी राहत असलेल्या दगडीचाळीत हा विवाहसोहळा संपन्न झाला. आणि.....

Read More

By team Peeping Moon | 15-Jul-2020

सलमान खान आणि विकी कौशलने कतरिना कैफला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवुडची ग्लॅम गर्ल कतरिना कैफ आता 37 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  लॉकडाउनच्या काळातही कतरिनाचा वाढदिवस खास ठरलाय कारण कलाविश्वातील कित्येक कलाकारांनी सोशल मिडीयावर.....

Read More

By miss moon | 25-Jun-2020

या फोटोत आहे मराठीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री, ...यासाठी पोस्ट केला हा फोटो

 भावना व्यक्त करण्यासाठीही सोशल मिडीया एक माध्यम बनलय. या माध्यमाचा वापर करून आपल्या जवळच्या लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं असो किंवा एखादी खास गोष्ट इतरांसोबत शेयर करणं असो, त्यासाठीही सोशल मिडीयाचा.....

Read More

By miss moon | 24-Jun-2020

पाहा Video : शनू बेबीने अशा दिल्या मम्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेता शनायाची भूमिका साकारणाऱ्या रसिका सूनीलची एक्झिट झाल्यावर अभिनेत्री ईशा केसकर तिच्या जागी आली. ईशानेही ही भूमिका उत्तमरित्या साकारली. या मालिकेत शनायाची आई साकारली आहे अभिनेत्री.....

Read More

By Ms Moon | 28-May-2020

पाहा Photos : मृण्मयी देशपांडेला बहीणीकडून अशा मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा आज वाढदिवस आहे. सोशल मिडीयावर तिला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज आणि पोस्टचा वर्षाव होत आहेत. त्यातच मृण्मयीची बहिण गौतमी देशपांडेने सोशल मिडीयावर खास पोस्ट करून बहिणीला शुभेच्छा दिल्या.....

Read More

By Ms Moon | 17-May-2020

सोनाली आहे सईची टी पॅक्ड फ्रेंड, अशा दिल्या शुभेच्छा

सोशल मिडीयावर आज सगळीकडे अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीचे फोटो पाहायला मिळत आहे. निमित्त आहे तिच्या वाढदिवसाचं. मनोरंजन विश्वातील विविध कलाकारांनी तिला या निमित्ताने शुभेच्छा देणारे मेसेज सोशल मिडीयावर पोस्ट केले.....

Read More

By Ms Moon | 17-May-2020

 अभिनेत्री अमृता खानविलकरने अप्सरेला अशा दिल्या शुभेच्छा, या सिनेमात झळकल्या होत्या दोघी 

अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आज वाढदिवसाच्या निमित्ताने विविध पद्धतिने शुभेच्छा मिळत आहेत. सिनेसृष्टीतीलही काही जवळची मित्र मंडळी आणि कलाकार तिला वाढदिवासाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यातच एक अशी अभिनेत्री जिच्यासोबत.....

Read More

By Ms Moon | 01-Apr-2020

अमृता खानविलकरने असा साजरा केला पति हिमांशूचा वाढदिवस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सण, उत्सव, वाढदिवस आणि कोणताही कार्यक्रम घरातच साजरा केला जात आहे. सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरात बसून क्वारंटाईन टाईम सुरु आहे. कला विश्वातील कलाकारही घरात बसून वेळेचा.....

Read More

By Devendra Jadhav | 10-Oct-2019

Birthday Special: अमिताभ बच्चन यांच्या नावामागचा हा मजेदार किस्सा जाणून घ्या

बाॅलिवुडमध्ये गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बिग बी यांचा आज वाढदिवस. कधी 'अग्निपथ' मधील विजय दिनानाथ चौहान, कधी 'पिकु' मधील खवचट तरीही प्रेमळ बाप, कधी 'पा'.....

Read More

By Ms Moon | 27-Sep-2019

Birthday Special : भारताची गानकोकिळा लतादीदींचं खरं नाव जाणून घ्या

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर आज 28 सप्टेंबर 2019 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. लता दीदींचा हा वाढदिवस म्हणूनच खास आहे. 28 सप्टेंबर 1929 साली लतादिदींचा जन्म इंदौर येथे.....

Read More

By | 23-May-2019

Birthday Special: अभिनयासोबतच फॅशन विश्वात तेजस्विनी पंडित आहे लोकप्रिय

२००४ साली आलेल्या 'अगं बाई अरेच्चा' या मराठी सिनेमात नकारात्मक भूमिका साकारून तेजस्विनी पंडितने मराठी सिनेविश्वात स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं. त्यानंतर तेजस्विनीने अनेक मराठी सिनेमांत तसेच मालिकांमध्ये विविध भूमिका.....

Read More

By | 18-May-2019

Birthday Special: कुशल नृत्यांगना ते उत्तम अभिनेत्री, असा आहे सोनालीचा प्रवास

सिनियर की ज्युनियर हा प्रश्न विचारून लोकांनी तीला सुरुवातीला खूप ट्रोल केलं. परंतु नंतर मात्र स्वतःच्या अभिनयाने तीने मराठी सिनेविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ती भरमसाठ सिनेमे करत.....

Read More

By Devendra Jadhav | 15-May-2019

विकी कौशलच्या फिल्मी करियर विषयी या अनोख्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

बॉलीवूड एक अशी मायानगरी आहे की जिथे स्वतःचं अस्तित्व टिकवणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे. अनेकजण या मायानगरीत स्वतःचं नशीब आजमावायला येतात. खुप जण इथे येतात आणि जातात हे कधी.....

Read More

By Pradnya Mhatre | 20-Sep-2018

Birthday Spl:करिना कपूरबद्दल जाणून घ्या टॉप 10 गोष्टी

बॉलिवूडची बेबो म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री करिना कपूर खानचा आज वाढदिवस आहे. अनेक विविध सिनेमांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी करिना आज 38 वर्षांची होत आहे. ‘अशोका', 'चमेली', 'कभी खुशी कभी.....

Read More

By | 27-Dec-2018

अंकुश चौधरीचा प्रिंस झाला 5 वर्षांचा

मराठी सिनेसृष्टील टॉल आणि हॅण्डसम अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री दीपा परब यांचा लाडका मुलगा प्रिंसचा 5 वाढदिवस 26 डिसेंबर रोजी दणक्यात साजरा करण्यात आला. काही जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत.....

Read More

By | 28-Sep-2018

Birthday Special: गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याबद्दल तुम्हाला हे माहित आहे ?

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. 28 सप्टेंबर 1929 साली लतादिदींचा जन्म इंदौर येथे झाला. आज त्यांचा 89 वा वाढदिवस आहे. आपल्या सुरेल आवाजाने अनेक दशकांपासून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणा-या.....

Read More