सध्या लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयाचा वापर वाढलाय. त्यातच थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंडही सध्या सोशल मिडीयावर सुरु आहे. यातच अभिनेत्री अमृता खानविलकरही काही थ्रोबॅक फोटो पोस्ट करताना दिसते.
अमृताने नुकतेच तिचे काही थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील तिचा हेअर लुक चाहंत्यांना आवडलाय.
अमृताने पोस्ट केलेले हे रँडम फोटो चाहत्यांना मात्र आवडले आहेत.