पाहा Photos : स्वप्निल जोशीचे हे स्टायलिश लुक्स पाहून तरुणी होतील घायाळ

By  
on  

मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार स्वप्निल जोशी हा सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतो. चाहत्यांशी संपर्क साधायला त्याला नेहमीच आवडतं. नुकतंच एका स्टायलिश फोटो शूटमधून स्वप्निलने चाहत्यांना आणि खास करुन तरुणींना घायाळ केलं आहे. चला, तर पाहूयात स्वप्निल जोशीचे हे खास स्टायलिश आणि ग्लॅमरस लुक्स. 

 

 

 

 

स्वप्निलचा हा परफेक्ट सॅटर्डे मूड फोटो खुपच जबरदस्त आहे. तो एकदम रुबाबदार दिसतोय. 

 

फंकी जिन्समध्ये कॅश्युअल लुकमध्येही स्वप्निल खासच दिसतोय.

 

या  लुकमध्ये विविध मूडमधले फोटो स्वप्निलने शेअर केले आहेत.

 

लहानपणी साकारलेल्या रामायण व श्रीकृष्ण मालिकेतील भूमिकेसाठी पुन्हा बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांकडून मिळणारं हे प्रेम स्वप्निलसाठी या लॉकडाउनमध्ये स्पेशल ठरलं. त्यानंतर आता त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे लवकरच त्याची सुपरहिट वेबसिरीज समांतरच्या सिक्वलच्या शूटींगला सुरुवात होत आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचलीय. समांतरच्या दुस-या सीझनची प्रेक्षकांमध्ये प्रचंड आतुरता आहे. 

Recommended

Loading...
Share