By Ms Moon | 28-Sep-2020
Video : 'सायली संजीव आणि 'शुभमंगल ऑनलाईन'च्या शर्वरीमध्ये आहे खुप साम्य'
अभिनेत्री सायली संजीव ही 'काहे दिया परदेस' या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. या मालिकेनंतर सायली जरी मराठी सिनेमांमध्ये मोठ्या दिमाखात झळकत असली तरी तिच्या चाहत्यांसाठी पुन्हा आनंदाची वार्ता आहे. सायली.....