राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवच्या सुंदर अदा, साडीतले हे फोटो केले पोस्ट

By  
on  

अभिनेत्री उषा जाधवने तिचे काही थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आहेत. एका प्रसिध्द मासिकसाठी तिने हे फोटोशुट केलं होतं. त्याचे हे फोटो आहेत.नुकतच सोशल मिडीयावर उषाने तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत. 


2012 मध्ये 'धग' या मराठी सिनेमासाठी उषा जाधवला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

'ट्राफिक सिग्नल' या हिंदी सिनेमातून तिला पहिला ब्रेक मिळाला होता. त्यानंतर बऱ्याच हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये उषा झळकली आहे.

Recommended

Loading...
Share