पाहा Photos : मालिकेच्या पहिल्याच सीनसाठी चक्क झाडावर चढली होती ही अभिनेत्री

By  
on  

सध्या लॉकडाउनमध्ये सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंड आहे. जुने फोटो आणि जुन्या आठवणी पोस्ट करून त्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. 


मागील वर्षी आलेल्या 'भागो मोहन प्यारे' ही मालिके वेगळ्या कहाणीसह समोर आली होती. जागो मोहन प्यारे नंतर आता भागो मोहन प्यारे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 
अभिनेत्री सरिता मेहेंदळे या मालिकेत हटके भूमिकेत होती. आणि याच मालिकेची खास आठवण सरिताने शेयर केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आज 16 जुलै.. मागच्या वर्षी याच दिवशी " भागो मोहन प्यारे" चं शूट सुरू झालं... I was so excited and nervous too.. पहिल्याच दिवशी पहिल्याच scene साठी मला झाडावर चढवलं.. तो मधुवंती चा लूक, ती नऊवारी, ते झाडावरचे scenes ...सगळचं प्रेमात पडण्यासारखं होतं ..Missing those days Sooo much.. missing my entire team.. lov u all guys.. @kedarsureshvaidya @ashutoshn143 @diptiiketkarr @atulparchure @snehalshidam @onkar.kate @handsuju @subodhkhanolkar @mayuresh_khole @superkarekar and OFCOURSE @zeemarathiofficial #16july #madhuvanti #zeemarathiofficial #bhagomohanpyare #shooting #missingmahwork #missingthosedays #saritamehendalejoshi #saritamehendale

A post shared by Sarita Mehendale-Joshi (@sarita_mehendale_joshi) on

तिने मालिकेच्या सेटवरील झाडावर चढतानाच्या सीनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ती या पोस्टमध्ये लिहीते की, “आज 16 जुलै.. मागच्या वर्षी याच दिवशी " भागो मोहन प्यारे" चं शूट सुरू झालं... मी उत्सुक आणि नरवसही होते,  पहिल्याच दिवशी पहिल्याच सीन साठी मला झाडावर चढवलं.. तो मधुवंती चा लूक, ती नऊवारी, ते झाडावरचे सीन्स ...सगळचं प्रेमात पडण्यासारखं होतं ..त्या दिवसांची खूप आठवण येते, माझ्या संपूर्ण टीमला मिस करतेय, खूप प्रेम सगळ्यांना”
  

 

Recommended

Loading...
Share