By  
on  

पाहा Video : 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतील समर बनला 'बाहुबली'

मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाल्यापासून कला विश्वातील कलाकार प्रचंड आनंदी आहेत. त्यातच चित्रीकरणादरम्यान पावसाळी वातावरण असल्याने या वातावरणाचा आनंदही हे कलाकार सेटवर लुटत आहेत. 

'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेच्या सेटवरही सध्या नुकतच चित्रीकरण पुन्हा सुरु झाल्याने आनंदी वातावरण आहे. त्यातच समर आणि सुमी साकारणारे तेजस आणि अमृता सोशल मिडीयावर विविध पोस्ट करत असतात. आता तर समर म्हणजेच तेजस चक्क बाहुबली बनलाय. y म्हणजेच बाहुबली सिनेमाच्या म्युझिकवर त्याने धमाकेदार एन्ट्री केली आहे. या गाण्यावर त्याने चक्क साउथ स्टार प्रभाससारखी एन्ट्री घेतली आहे. नुकताच हा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. मालिकेच्या चाहत्यांना समरचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️ . . . . : @rohitchavan1979 . . . . #satara #nature #onset #slowmotion #bahubali #Mamathalathalli

A post shared by Tejas Barve (@tejas.barve_) on

 

या व्हिडीओतून सेटवरील या कलाकारांचा उत्साह पाहायला मिळतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive