07-Oct-2020
पाहा Video : अमृता धोंगडे म्हणते "माझा रूबाब हाय अनमोल", सुमीच्या दिलखेचक अदा

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे सोशल मिडीयावरही लोकप्रिय ठरली आहे. सोशल मिडीयावर तिचा मोठा..... Read More

12-Sep-2020
या कारणासाठी भावुक झाली 'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमी

'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. एका वेगळ्या संकल्पनेसह सुरु झालेला या मालिकेचा प्रवास आता संपतोय. समर..... Read More

10-Sep-2020
'मिसेस मुख्यमंत्री' मालिका घेत आहे निरोप, समरने शेयर केली ही आठवण

एका हटके कहाणीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका 'मिसेस मुख्यमंत्री' आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित..... Read More

21-Aug-2020
सुमी आणि समरने असं केलं बाप्पाचं केलं स्वागत, 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेत बाप्पाचं आगमन

मनोरंजन विश्वातही गणेशोत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे. काही कलाकार घरी बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहेत. तर काही कलाकार त्यांच्या मालिकांच्या..... Read More

08-Aug-2020
पाहा Video : 'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमीच्या घायाळ करणाऱ्या अदा, असा लुटला पावसाचा आनंद

'मिसेस मुख्यमंत्री' मालीकेतील सुमीचा आता मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे ती..... Read More

06-Aug-2020
'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमीचा दिसला स्वॅग लुक

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतील सुमी आणि समरची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सुमीची भूमिका सााकारणार अभिनेत्री अमृता धोंगडे आणि समरची..... Read More

28-Jul-2020
'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमीचं हे सुंदर रुप पाहून तु्म्हालाही बसेल धक्का, हा फोटो केला पोस्ट

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेने वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. पण या मालिकेतील कलाकार आणि त्यांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या आहेत. या..... Read More

17-Jul-2020
पाहा Video : 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतील समर बनला 'बाहुबली'

मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाल्यापासून कला विश्वातील कलाकार प्रचंड आनंदी आहेत. त्यातच चित्रीकरणादरम्यान पावसाळी वातावरण असल्याने या वातावरणाचा आनंदही हे..... Read More

14-Jul-2020
'मिसेस मुख्यमंत्री' मधील समर म्हणतोय "आम्ही परत आलोय"

टेलिव्हीजन विश्वातील काही मालिकांच्या नव्या भागांना नुकतीच सुरुवात झाली आहे. गेली काही महिने लॉकडाउनच्या परिस्थितीत टेलिव्हीजनवर जुन्या मालिका, मालिकांचे जुने..... Read More

06-Jul-2020
'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमीने पोस्ट केले सेटवरील हे फोटो, पाहा सुमीचे सेल्फि

'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मागील तीन महिने घरातच असलेले कलाकार चित्रीकरण सुरु झाल्याने आनंदी आहेत. लॉकडाउनच्या..... Read More

02-Jul-2020
'मिसेस मुख्यमंत्री'च्या सेटवर सुमी आणि समरचं असं सुरु आहे ट्विनिंग

जवळपास तीन महिन्यांनी मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचलेले कलाकार आनंदी आहेत. त्यांचा हा..... Read More

02-Jul-2020
सेटवर तेजसला भेटला नवा मित्र, नुकतीच केली चित्रीकरणाला सुरुवात

सरकारच्या परवानगीनंतर ठप्प झालेलं मनोरंजन विश्वाचं काम हळूहळू पूर्ववत होताना दिसत आहे. मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नियमांचे पालन..... Read More

29-Jun-2020
शूटिंगला सुरुवात झाल्यावर सुमीने शेयर केले सेटवरचे हे फोटो

लॉकडाउनचं रुपांतर हळूहळू अनलॉकमध्ये होत असताना आता मनोरंजन विश्वातील चित्रीकरणालाही सुरुवात होत आहे. सरकारने दिलेल्या परवानगी आणि नियमांनुसार आता चित्रीकरणाला..... Read More

23-Jun-2020
पाहा Video : 'मिसेस मुख्यमंत्री' सुमीच्या या अदा तुम्हाला करतील घायाळ

मिसेस मुख्यमंत्री ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. एवढच नाही तर या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना आवडले. विशेषकरून अभिनेत्री अमृता धोंगडेने..... Read More

03-Jun-2020
‘मिसेस मुख्यमंत्री’मधील सुमी लॉकडाउनमध्ये शिकतेय ही गोष्ट

‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतील सूमी हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे ही भूमिका साकारत आहे. सोशल मिडीयावरही अमृताला..... Read More

22-May-2020
भाऊंच्या आवाजात 'सूर तेच छेडीता' , कॉमेडी किंग यासाठी बनला गायक

कॉमेडी किंग भाऊ कदमला आपण बहुदा कॉमेडी करताना पाहिलाय. मात्र नुकतच भाऊने गायलं आहे सुरेल गाणं. भाऊचा हा सुरेल अंदाज..... Read More

21-Mar-2020
पाहा Video : ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतील हे कलाकार म्हणतात "Go Corona"

सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता बहुतांश लोकांनी घरीच राहणं पसंत केलं आहे. राज्य सरकारने तश्या सुचनाही वेळोवेळी केल्या..... Read More

10-Mar-2020
तुमच्या लाडक्या समर आणि सुमीच्या रंगपंचमीचे हे खास फोटो तुम्ही पाहिलेत का?

तुमची लाडकी मालिका मिसेस मुख्यमंत्रीतील जोडी समर आणि सुमीची ही लग्नानंतरची पहिलीच होळी. दोघांनी जबरदस्त धुळवड साजरी केलेली या फोटोंमधून..... Read More

10-Jun-2019
प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत 'मिसेस मुख्यमंत्री'

नवनवीन विषयांच्या दर्जेदार मांडणीमुळे झी मराठी वाहिनी आज मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. झी मराठीवरील अनेक मालिका आज यशाच्या शिखरावर आहेत...... Read More