By  
on  

हा आहे अभिनेत्री प्रिया बापटच्या आयुष्यातील खास मित्र

अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांची ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते. रियल लाईफ कपल असल्याने त्यांची रिल लाईफ केमिस्ट्रीही उत्तम दिसते. मात्र याव्यतिरिक्तही दोघांचं एक खास नातं आहे.

अभिनेत्री प्रिया आणि उमेश हे दोघं कपलसोबतच त्यांच्यात चांगली मैत्रीही आहे. नुकतच प्रिया बापटने उमेश कामतसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ती या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीते की, "कायमचा चांगला खास मित्र" नुकताच फ्रेंडशिप डे देखील पार पडला. मात्र फ्रेंडशिप डे विक असल्याने उशिरा मात्र तिच्या खास मित्राविषयीची ही पोस्ट प्रियाने केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Best friend forever

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

चाहत्यांनाही त्यांचा हा फोटो प्रचंड आवडला आहे. शिवाय दोघांची जोडी ही ऑनस्क्रिन आणि सोशल मिडीयावर ऑफस्क्रिन पसंत केली जाते. 

'आणि काय हवं' या वेबसिरीजच्या दोन्ही भागांमधील प्रिया-उमेशची केमिस्ट्री प्रचंड पसंत केली गेली.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive