By  
on  

आईचा हसरा फोटो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल स्माईल

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. कमी कालावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील कलाकार, त्यांच्या भूमिका आणि हटके टायटल याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. मालिकेची कहाणी लोकांना आपलीशी वाटली. विशेष म्हणजे मालिकेत आई साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांना आकर्षित केलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Nothing is more beautiful than A Smile that has struggled through tears.!! Pc abhishek deshmukh

A post shared by Madhurani gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar) on

 

या मालिकेमुळे मधुराणीचा मोठा चाहतावर्गही निर्माण झाला आहे. नुकतच मधुराणीने मालिकेच्या सेटवरी एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. तिचा हा हसरा फोटो तिच्या चाहत्यांनाही आवडला आहे. या फोटोला तिने असं कॅप्शन दिलं आहे की, "अश्रूंची संघर्ष करून आलेल्या हास्यापेक्षा जास्त काही सुंदर नाही " 

या मालिकेत मधुराणीच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक देशमुखने हा फोटो क्लिक केला आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive