27-Feb-2020
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत होणार महात्मा आणि महामानवाची भेट

स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतून बाबासाहेबांच्या लढ्यातील अनेक ऐतिहासिक प्रसंग जिवंत होत आहेत. या आठवड्यात मालिकेत महात्मा गांधी आणि..... Read More

03-Jan-2020
स्टार प्रवाहवर सुरु होतोय नवा सिंगिंग रिऍलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार’

स्टार प्रवाहवर १२ जानेवारीपासून सुरू होतोय नवा सिंगिंग रिऍलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार’. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या गायकांना या शोद्वारे..... Read More

21-Dec-2019
'आई कुठे काय करते' मालिकेच्या निमित्ताने मधुराणी गोखले प्रभुलकरशी साधलेला खास संवाद

स्टार प्रवाहवर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीची व्यक्तिरेखा साकारणार आहे अभिनेत्री..... Read More

13-Dec-2019
‘आई कुठे काय करते’ ही मालिका २३ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणं अशक्य आहे. आपल्याआधी तिचा..... Read More

11-Dec-2019
‘अग्निहोत्र २’ मध्ये प्रतीक्षा मुणगेकरचा निराळा अंदाज

स्टार प्रवाहवर नव्याने सुरु झालेल्या ‘अग्निहोत्र २’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अक्षरा आणि महादेव काकांसोबतच्या सीन्सनी मालिकेविषयीची उत्कंठा..... Read More

06-Dec-2019
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पहायला मिळणार ‘चवदार तळे सत्याग्रह’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील महत्त्वाचा लढा म्हणजे महाडचा सत्याग्रह. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावं..... Read More

27-Nov-2019
आईच्या भावविश्वावर आधारलेली मालिका ‘ आई कुठे काय करते’

प्रत्येक घराला घरपण मिळतं ते आईमुळे. आई घरातील प्रत्येकाला घराशी बांधून ठेवते. आई घरासाठी दिवसरात्र राबत असते. पण अनेकदा तिला..... Read More

25-Nov-2019
महादेवचा पोशाख करुन सेटवर आलो तेव्हा अकरा वर्षांपूर्वीची एक एक गोष्ट आठवली : शरद पोंक्षे

स्टार प्रवाहवर २ डिसेंबरपासून रात्री १० वाजता सुरु होणाऱ्या अग्निहोत्र मालिकेविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्याच निमित्ताने या मालिकेत महादेव अग्निहोत्रींची..... Read More

23-Nov-2019
‘विठुमाऊली’ मालिकेत अवतरणार काळाई

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ मालिकेत सुरु असणारं नामदेव पर्व लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आवडत आहे. लहानग्या नाम्याची विठ्ठलभक्ती, चोखामेळ्याला विठ्ठल..... Read More

18-Nov-2019
‘मोलकरीण बाई’ मालिकेचे २०० भाग पूर्ण

स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या सेटवर नुकताच आनंद सोहळा पार पडला. निमित्त होतं ते २०० भागांच्या पुर्ततेचं. या खास मोक्यावर..... Read More

13-Oct-2019
डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील सुख- दु:खाचे प्रसंग जवळून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे. बाबासाहेबांची शिक्षणाची..... Read More

04-Oct-2019
स्टार प्रवाहवर होणार रंगापेक्षा गुणांचा बोलबाला, नवी मालिका ‘रंग माझा वेगळा’

व्यक्तीच्या रुपापेक्षा अंगभूत गुण त्याची ओळख निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. नेमकं हेच सुत्र घेऊन स्टार प्रवाहवर एक नवीन मालिका सुरु..... Read More

01-Oct-2019
जिम ट्रेनर ते अभिनेता…‘साता जल्माच्या गाठी’ मालिकेतील युवराजचा थक्क करणारा प्रवास

स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय काय करु शकता? असं प्रश्न जर कुणाला विचारला तर भन्नाट उत्तर मिळतील. स्वप्न पूर्ण करण्याच्या..... Read More

13-Aug-2019
‘आनंदयात्री’ ग दि माडगूळकर विशेष भाग स्टार प्रवाहवर

                            तुमचे आमचे आयुष्य सुंदर, सुरेल कोण करते?

जगण्याच्या..... Read More

01-Aug-2019
स्टार प्रवाहवरील ‘जीवलगा’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

स्टार प्रवाहवरील ‘जीवलगा’ मालिकेने अल्पावधीतच रसिकांना आपलसं केलं आहे. या मालिकेतील विधी, निखिल, काव्या, विश्वास या पात्रांना विशेष प्रसिद्धी मिळाली...... Read More

24-Jul-2019
‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं आता नव्या वळणावर

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ मालिकेत आलंय नवं वळण. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रम-मधुरामधलं नातं आता संपलंय. आपल्या वडिलांचा खून विक्रमच्या वडिलांनीच..... Read More

12-Jul-2019
दत्तगुरुंच्या पहिल्या गुरुंची कथा पाहायला मिळणार ‘श्री गुरुदेव दत्त’च्या विशेष भागात

स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. दत्तजन्माची कथा उलगडल्यानंतर गुरु-शिष्य परंपरेची नेमकी सुरुवात कशी झाली याची..... Read More

11-Jul-2019
पाहा आषाढी एकादशीनिमित्त ‘विठूमाऊली’ मालिकेत पुंडलिक आणि विठ्ठलाच्या भक्तीचा नयनरम्य सोहळा

आषाढी एकदशीला संपूर्ण महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीत दाखल होतात. प्रत्येकाच्यात..... Read More

26-Jun-2019
निर्मिती सावंत का म्हणत आहेत एक टप्पा आऊट?, वाचा सविस्तर

स्टार प्रवाहवर येत्या ५ जुलैपासून ‘एक टप्पा आऊट’ हा नवा कॉमेडी शो सुरु होतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या..... Read More