पाहा Video : रिंकूने राजगुरुने पोस्ट केला हा व्हिडीओ, स्वत:ला अशी ठेवतेय फिट

By  
on  

अभिनेत्री रिंकू राजगुरु ही संपूर्ण लॉकडाउनमध्ये घरीच होती. या कालावधीत घरात बसून रिंकूने विविध गोष्टी केल्या. सैराटची आर्ची म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिंकूने मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला. शिवाय ती या दरम्यान काय करते हे सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवलं. सध्या रिंकू सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. यातच तिने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत रिंकूला व्यायामाची आवड निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. तिच्या वर्कआउटनंतरचे काही फोटो तिने पोस्ट केले होते. आता मात्र रिंकूने तिचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या रिंकूने स्वत:ला चांगलच फिट केलेलं दिसतय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Every morning you have a new opportunity to become a happier version of yourself ‍️‍️

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

लॉकडाउनच्या काळात रिंकूची 'हंड्रेड' ही वेबसिरीज प्रदर्शित झाली होती. या वेबसिरीजमधून ओटीटीवर पदार्पण करून रिंकूने सगळ्यांचीच मनं जिंकली. 

Recommended

Loading...
Share