पाह Video : या पेहरावात पूजा सावंत दिसली इतकी सुंदर

By  
on  

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी मनोरंजन विश्वातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजाने तिच्या विविध सिनेमांमधील विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मिडीयावरही पूजा अधून-मधून सक्रिय असते. सोशल मिडीयावरही पूजाचा मोठा चाहतावर्ग आहे. 

नुकतच पूजाने तिचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ एका जाहिरातीच्या फोटोशूटदरम्यानचा आहे. या पेहरावात पूजा सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनाही तिचा हा लुक प्रचंड आवडला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Outfit - @anmayeevastra Styling- @trushala_nayak Make up and hair @nishigodbole_mua

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

या एथनिक लुकमध्ये पूजाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.शल मिडीयावर पूजा तिचे फोटोशुट मोठ्या प्रमाणात पोस्ट करताना दिसते. पूजा सावंतने जंगली या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं होतं.

Recommended

Loading...
Share