अभिनेत्री प्रिया बापटचं साडीप्रेम,पोस्ट केले हे सुंदर फोटो

By  
on  

अभिनेत्री प्रिया बापटचं साडीप्रेम सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतय. साडी लुकमध्ये प्रिया बापटचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं हे तिच्या बऱ्याच फोटोंमध्ये पाहायला मिळालं आहे. प्रियाने नुकतेच तिचे पिवळ्या साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत.

या पोस्टमध्ये प्रिया बोलते की, "माझं मल कॉटन साडीसाठी न संपणारं प्रेम." गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रियाने हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My never ending love for Mul-cotton sarees. #6daysofsaree #ganpati #mulcotton #indian #priyabapat #actorathome

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

प्रियाला विविध प्रकारच्या साड्या आवडतात. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळातही प्रियाने तिचे साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले होते. शिवाय या साडी लुकमधील काही व्हिडीओही पोस्ट केले होते. 

सोशल मिडीयावरही प्रिया बापटच्या विविध साडी लुकला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. सोशल मिडीयावर सारी लव्ह हा हॅशटॅगही लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध होता.

Recommended

Loading...
Share