By  
on  

दिग्दर्शक रवी जाधव यांनी परिवारासोबत असा साजरा केला गणेशोत्सव

कोरोनाग्रस्त परिस्थितीतही यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतिने साजरा होताना पाहायला मिळतोय. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडे दरवर्षी दीड दिवसांचे बाप्पा विराजमान असतात. रवी जाधव हे अनेक वर्षांपासून घरातच बाप्पाची मूर्ती तयार करून त्याची मनोभावे पूजा करतात. घरातच या गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात येतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Family & Friends Missing badly @atharva_j2000 #family #familytime #positivevibes

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

रवी जाधव यांनी परिवारासोबत आनंदात या उत्सव साजरा केला. पत्नि मेघना जाधव आणि इतर परिवार मंडळी यावेळी उपस्थित होती. रवी जाधव यांनी नुकतेच या गेट टुगेदरचे फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय या दरम्यान ते मुलगा अथर्व याला देखील मिस करत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलय. अथर्व सध्या त्याच्या शिक्षणासाठी बाहेर असल्याने रवी जाधव या उत्सवात त्याला मिस करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive