By  
on  

प्रार्थना बेहेरे पतीसोबत साजरा करतेय गणेशोत्सव

गणेशोत्सवानिमित्ताने अनेक ठिकाणी उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारही परिवारासोबत घरातच गणेशोत्सव साजरा करुन सणाचा आनंद लुटत आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे पती अभिषेक जावकरसोबत गणेशोत्सव साजरा करत आहे. 

प्रार्थनाने नुकताच अभिषेकसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. गणेश पूजनाच्या निमित्ताने प्रार्थनाने हा फोटो पोस्ट केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

... festival . Styled by : @urbandhaaga Jewellery: @bloombysushmita_

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन होतं.  यंदा प्रार्थनाने घरातच स्वत:च्या हाताने बाप्पा घडवून त्यांची मनोभावे पूजा करतेय. घरात विराजमान झालेल्या बाप्पांसोबतच प्रार्थनाने तिने घडवलेल्या बाप्पाची मूर्तीही सोबत पूजेसाठी ठेवली आहे.  सध्या प्रार्थना सोशल मिडीयावर तिचे फेस्टिव्ह लुक फोटो पोस्ट करत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

US ..... #ganeshpoojan #bappamorya #happyus

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive