By miss moon | 08-Sep-2021

यंदा गणोशोत्सवाला ही वाहिनी करणार नव्या नात्यांचा श्रीगणेशा

गणेशोत्सवानिमित्ताने मालिकाविश्वात कमालीचं वातावरण पाहायला मिळतय. मालिकांमध्येही उत्सवाचा रंग भरलाय. यातच झी मराठीने 'नव्या नात्यांच्या बांधू गाठी' असं म्हणत ऑगस्ट महिन्यात नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केल्या. या सर्व मालिकांना.....

Read More

By miss moon | 25-Aug-2020

प्रार्थना बेहेरे पतीसोबत साजरा करतेय गणेशोत्सव

गणेशोत्सवानिमित्ताने अनेक ठिकाणी उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारही परिवारासोबत घरातच गणेशोत्सव साजरा करुन सणाचा आनंद लुटत आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे पती अभिषेक जावकरसोबत गणेशोत्सव साजरा करत आहे. 

प्रार्थनाने.....

Read More

By miss moon | 23-Aug-2020

पाहा Video : अभिनेत्री स्नेहलताने घरातच केलं बाप्पाचं इको-फ्रेंडली विसर्जन

यंदा कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेकांनी साध्या पद्धतिने आणि काळजी घेऊन, गर्दी न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अनेकांनी घरातची मूर्ती तयार केली तर काहींनी शाडूच्या मातीची मूर्ती आणली. तर.....

Read More

By miss moon | 23-Aug-2020

पाहा Photos : स्पृहा जोशीचा साडी लुक, दिसली फेस्टिव्ह लुकमध्ये

सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. यातच मनोरंज विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर फेस्टिव्ह लुकमधील त्यांचे फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. कलाकारांचे त्यांच्या परिवारासोबतच्या पोस्ट सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशीने.....

Read More

By miss moon | 23-Aug-2020

"पुढच्या वर्षी लवकर या" म्हणत मराठी कलाकारांनी दीड दिवसांच्या बाप्पाला दिला निरोप

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरी दीड दिवसांसाठी बाप्पा विराजमान असतात. काल अनेक कलाकारांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. काहींनी यावर्षी कोरोनाग्रस्त परिस्थितीत घरातच बाप्पाचं विसर्जन केलं आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे.....

Read More

By miss moon | 19-Aug-2020

या वर्षी दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडे जास्वंदी रंगाचा बाप्पा

मनोरंजन विश्वातील काही कलाकार हे घरीच बाप्पा साकारून गणेशोत्सवाला त्यांचं पूजन करतात. मतीपासून इकोफ्रेंडली बाप्पा घरात साकारण्याची प्रथा अनेक कलाकारांनी सुरु केली आहे. दिग्दर्शिक रवी जाधवही त्यापैकीच एक. कित्येक वर्षांपासून.....

Read More