By  
on  

या कलाकारांनी अभिनेत्री हेमांगी कवीला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री हेमांगी कवीवर आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर अनेक कलाकारांनी हेमांगीच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट केल्या आहेत.

कला विश्वातील अनेक कलाकार हेमांगीचे मित्रमंडळी आहेत. त्यांनीदेखील आपल्या मैत्रीणीच्या वाढदिवसानिमित्ताने खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता अभिजीत खांडकेकरने हेमांगीसोबतचा फोटो पोस्ट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday beauty @hemangiikavi to check out the real hemu check my story

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

 

गायिका सानवी रविंद्रनेही हेमांगीसोबतचा फोटो पोस्ट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'माझी हेमूडी' म्हणत सावनीने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माझी हेमूडी Happy Birthday you crazy girl @hemangiikavi I Love You

A post shared by Savaniee Ravindrra (@savanieeravindrra) on

 

यासह अनेक कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून हेमांगीला शुभेच्छा दिल्या आहेत. हेमांगीच्या चाहत्यांनीही तिच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट केल्या आहेत.

हेमांगीने आत्तापर्यंत अनेक मालिका, सिनेमे आणि विनोदी रिएलिटी शोमध्ये काम केलं आहे. तिच्या विनोदाचं टायमिंग,तिचा अभिनय नेहमीच लक्षवेधी ठरलय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive